Maharashtra

Ahmednagar

CC/20/69

गोदावरी अॅग्रो सायन्‍सेस,औदयोगिक वसाहत,सहजानंदनगर ता.कोपरगांव तर्फे करीता प्रोप्रायटर श्री.धिरज नानासाहेब देवतरसे - Complainant(s)

Versus

१. श्री.संदेश बियाणी - Opp.Party(s)

महेश भिडे

24 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/69
( Date of Filing : 31 Jan 2020 )
 
1. गोदावरी अॅग्रो सायन्‍सेस,औदयोगिक वसाहत,सहजानंदनगर ता.कोपरगांव तर्फे करीता प्रोप्रायटर श्री.धिरज नानासाहेब देवतरसे
रा.संवत्‍सर ता.कोपरगांव
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. १. श्री.संदेश बियाणी
पॅक प्‍लस कंपनीचे भागीदार/मालक,प्‍लॉट नं.७१३/२,सर्व्‍हे नं.८१/१,दांगट इंडस्‍ट्रीय इस्‍टेटमचे मागे,एन.डी.ए.रोड,शिवणे ता. पुणे.
पुणे
महाराष्‍ट्र
2. 2.श्री.जयश बियाणी
पॅक प्‍लस कंपनीचे भागीदार/मालक,प्‍लॉट नं.७१३/२,सर्व्‍हे नं.८१/१,दांगट इंडस्‍ट्रीय इस्‍टेटमचे मागे,एन.डी.ए.रोड,शिवणे ता. पुणे.
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:महेश भिडे, Advocate
For the Opp. Party:
Dated : 24 Feb 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २४/०२/२०१९

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.     तक्रारदारतर्फे वकील हजर. तक्रारदारतर्फे प्राथमिक युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदारतर्फे युक्तिवादात असे निदर्शनास आले की, सदर तक्रार चालिवण्‍याचे या मंचाला अधिकारक्षेत्र नाही. तसेच तक्रार  ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २ (१) (ड) या संज्ञेत बसत नाही. सबब तक्रारदार तर्फे वकिलांनी हजर होऊन सदर तक्रार मागे घेण्‍यात यावी, अशी पुरसीस सादर केली व तोंडी विनंती केली की, योग्‍य न्‍यायालयात सदर तक्रार दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात यावी. म्‍हणुन खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

१)  तक्रारदाराची तक्रार मागे घेतल्‍याचे कारणाने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२) तक्रारदाराला त्‍याची मागणीसाठी योग्‍य न्‍यायालयात तक्रार दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.

३)  तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

४)  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

५)  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

६)  तक्रारदाराने मुळ दस्‍तऐवज दाखल केले असेल तर त्‍याची प्रत ठेवुन मुळ दस्‍तऐवज परत करण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.