Maharashtra

Ahmednagar

CC/20/253

एस.वाय.एस.इ. अ‍ॅग्री अ‍ॅण्‍ड फुडस प्रा.लि.करीता संचालक सौ.सविता भारत मवाळ - Complainant(s)

Versus

१. शाखाधिकारी लोन पॉईंट युनियन बॅंक ऑफ इंडीया - Opp.Party(s)

ओमप्रकाश तिपोळे

15 Dec 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/253
( Date of Filing : 16 Sep 2020 )
 
1. एस.वाय.एस.इ. अ‍ॅग्री अ‍ॅण्‍ड फुडस प्रा.लि.करीता संचालक सौ.सविता भारत मवाळ
रा.प्‍लॉट नं. ६२,मदनचंद्र कॉम्‍पलेक्‍स,मारुतीनगर, भिस्‍तबाग,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. १. शाखाधिकारी लोन पॉईंट युनियन बॅंक ऑफ इंडीया
शाखा. स्‍टेशनरोड,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2. मॅनेजर,युनियन बॅंक ऑफ इंडीया
शाखा. स्‍टेशनरोड,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. ३. विभागीय व्‍यवस्‍थापक,युनियन बॅंक ऑफ इंडीया
जीवन प्रकाश,६/७ एलआयसी बिल्‍डींग, शिवाजीनगर पुणे ४११००५
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:ओमप्रकाश तिपोळे, Advocate for the Complainant 1
 
Dated : 15 Dec 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – १५/१२/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.    तक्रारदाराचे वकील हजर. सामनेवाले गैरहजर. तक्रारदाराचे वकिलामार्फत सदर प्रकरण या मंचाचे अधिकार क्षेत्रात बसत नाही, म्‍हणुन सदर तक्रार काढुन योग्‍य आयोगाकडे दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात यावी, असा अर्ज सादर केला. सदर अर्ज मंजुर. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

१)  सदर तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्रात बसत नाही, म्‍हणुन तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२) सदर तक्रार योग्‍य आयोगात दाखल करण्‍याची तक्रारदाराला परवानगी देण्‍यात येत आहे.

३)  तक्रारीचा खर्च तक्रारदाराने स्‍वतः सहन करावा.

४) या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

५) तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.