Maharashtra

Ahmednagar

CC/20/145

श्री. सतिश शेषराव सांगळे - Complainant(s)

Versus

१. मॅनेजर, एस.बी.आय. जनरल इंशुरन्स कं.लि. - Opp.Party(s)

अमित दि. गोर्हे

03 Sep 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/145
( Date of Filing : 17 Mar 2020 )
 
1. श्री. सतिश शेषराव सांगळे
रा. १४४ नविन गावठाण सोनविहिर पो.ठाकुर पिंपळगाव, ता.शेवगांव,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. १. मॅनेजर, एस.बी.आय. जनरल इंशुरन्स कं.लि.
कार्पोरेट अ‍ॅण्ड रजिस्टर्ड ऑफिस नटराज, ३०१,जंक्शन ऑफ़ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे अ‍ॅण्ड अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी वेस्ट,मुंबई ४०००६९
मुंबई
महाराष्‍ट्र
2. २. ब्रॅंंच मॅनेजर, एस.बी.आय. जनरल इंशुरन्स कं.लि.
ब्रॅंच ऑफिस, प्लॉट नं १६, रामदेव टॉवर, सेंट्रल नाका रोड, सेवन हिल्स, औरंगाबाद ४३१००३
औरंगाबाद
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:अमित दि. गोर्हे, Advocate for the Complainant 1
 
Dated : 03 Sep 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – ०३/०९/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.     तक्रारदार यांनी दिनांक २५-०८-२०२० रोजी स्‍वतः हजर राहुन सदर तक्रारीत काही तांत्रीक अडचणी असल्‍यामुळे तक्रार चाल‍वायची नाही व पुन्‍हा  तक्रार दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात यावी, अशी पुरसीस सादर केली. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

१)  तक्रारदाराने सदर तक्रार मागे घेतल्‍याचे कारणाने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२) तक्रारदाराला त्‍याचे तक्रारीत तांत्रीक अडचण दुरूस्‍त करावयाची असल्‍याने त्‍याच कारणाने दुरूस्‍ती करून नव्‍याने तक्रार दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.

३)  तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

४)  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

५)  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.