Maharashtra

Ahmednagar

CC/20/205

श्री.प्रभाकर अस्‍मान घोरतळे - Complainant(s)

Versus

१. मा.शाखाधिकारी साहेब,हिंदूजा लेलंड फायनान्‍स लि. - Opp.Party(s)

निखील एस.दोभाडा

20 Jan 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/205
( Date of Filing : 04 Aug 2020 )
 
1. श्री.प्रभाकर अस्‍मान घोरतळे
रा.मु.पो.बोधेगांव,ता.शेवगांव
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. १. मा.शाखाधिकारी साहेब,हिंदूजा लेलंड फायनान्‍स लि.
तारकपुर बस स्‍टॅडसमोर,तारकपूर,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साहेब
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,नगर सोलापूर रोड,चांदणी चौक,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. C. V.Dongare PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:निखील एस.दोभाडा, Advocate for the Complainant 1
 एस.बी. मुंदडा, Advocate for the Opp. Party 1
Dated : 20 Jan 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २०/०१/२०२१

 (द्वारा मा.सदस्‍या :  श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

__________________________________________________________

१.  तक्रारदार स्‍वतः हजर. तक्रारदाराचे वकील हजर. तक्रारदारतर्फे सदर प्रकरण बोर्डावर घेण्‍याचा अर्ज सादर, सदर अर्ज मंजुर. तक्रारदारतर्फे सदरचे तक्रारीत तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये तडजोड झाली असुन त्‍यांना सदरची तक्रार पुढे चालवायची नाही व सदरचा तक्रार अर्ज निकाली काढण्‍यात यावा, अशी पुरसीस सादर. तक्रारदार समक्ष हजर. तक्रारदाराने सदर तक्रार चालवाची नाही, असे सांगितले. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये तडजोड झाली असल्‍याने व तक्रारदाराने सदर तक्रार मागे घेतल्‍याचे कारणाने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३. या आदेशाची प्रथम प्रत उभयपक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.