Maharashtra

Ahmednagar

CC/20/164

प्रदिपकुमार साधूराम कुकरेजा - Complainant(s)

Versus

१. क्‍लेम्‍स मॅनेजर,चोलामंडलम जनरल इंन्‍शुरन्‍स कं. लि - Opp.Party(s)

देविदास एल गाली

23 Dec 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/164
( Date of Filing : 19 Jun 2020 )
 
1. प्रदिपकुमार साधूराम कुकरेजा
मु.पो. तपनेश्‍वररोड,ता.जामखेड
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. १. क्‍लेम्‍स मॅनेजर,चोलामंडलम जनरल इंन्‍शुरन्‍स कं. लि
बीड रोड,सरकारी दवाखान्‍या समोर,कोठारी कॉम्‍पलेक्‍स,ता. जामखेड
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2. व्‍यवस्‍थापक,चोलामंडलम जनरल इंशुरन्‍स कं. लि.
बीड रोड,सरकारी दवाखान्‍या समोर,कोठारी कॉम्‍पलेक्‍स,ता.जामखेड
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:देविदास एल गाली, Advocate for the Complainant 1
 गिरीजा डी. गांधी, Advocate for the Opp. Party 1
Dated : 23 Dec 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २३/१२/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१. तक्रारदार स्‍वतः हजर. तक्रारदाराचे वकील हजर. सामनेवालेचे वकील हजर. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये समझोता झाला असल्‍याने तक्रारदाराला तक्रार पुढे चालवाची नाही, असा समझोता मेमो सादर करण्‍यात आला. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१.  तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये समझोता झाला असल्‍यामुळे तक्रारदाराला सदर तक्रार चालवायची नाही, सबब नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२.  तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये समझोता झाला असल्‍याने व त्‍या अनुषंगाने सामनेवाले तक्रारदाराची रक्‍कम देईल.

३. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेला समझोतानामा व त्‍याचे अटीनुसार सामनेवालेने तक्रारदाराला ती रक्‍कम अदा करावी.   

४. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

५. या आदेशाची प्रथम प्रत उभयपक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.