Maharashtra

Ahmednagar

MA/20/33

श्री. अर्जुन विक्रम पालवे - Complainant(s)

Versus

१. ए.यु.स्‍मॉल फायनान्‍स बॅंक व्‍यवस्‍थापक - Opp.Party(s)

सतिष चौधरी

11 Feb 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/20/33
( Date of Filing : 16 Jan 2020 )
In
Complaint Case No. CC/19/419
 
1. श्री. अर्जुन विक्रम पालवे
रा.मु.उदरमल पो.कोल्‍हार,ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. १. ए.यु.स्‍मॉल फायनान्‍स बॅंक व्‍यवस्‍थापक
अहमदनगर कार्यालय अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2.शाखा व्‍यवस्‍थापक,ए.यु.स्‍मॉल फायनान्‍स बॅंक,
शाखा कार्यालय,श्रीरामपुर ता.श्रीरामपुर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:सतिष चौधरी, Advocate for the Appellant 1
 
Dated : 11 Feb 2021
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावर आदेश

आदेश दिनांक – ११/०२/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.  तक्रारदार व त्‍याचे वकील हजर. सामनेवाले व त्‍याचे वकील हजर. सदर किरकोळ अर्जावर उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदारतर्फे असे सांगण्‍यात आले की, सामनेवालेने तक्रारदाराचे वादातील वाहन बेकायदेशीररित्‍या  जप्‍त केले व त्‍यामुळे तक्रारदाराला फार मोठे नुकसान झाले आहे व यापुढे नुकसान होऊ नये म्‍हणुन सामनेवालेने तक्रारदाराचे जप्‍त केलेले टेम्‍पो वाहन तक्रारदाराला तात्‍काळ ताब्‍यात देण्‍यात यावे, अशी विनंती केली. सामनेवालेने युक्तिवादात असे सांगितले की, वादातील टेम्‍पो सामनेवालेने तक्रारदाराकडुन जप्‍त करून लिलाव करून विकला आहे, सध्‍या तो ताब्‍यात देणे अशक्‍य आहे. सामनेवालेने तक्रारदाराचा टेम्‍पो ताब्‍यात घेऊन विकला याबाबत कायदेशीररित्‍या  मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करून सामनेवालेने ताब्‍यात घेतला आहे किंवा नाही ही बाब तक्रारदाराला पुरावा देऊन सिध्‍द करावयाची आहे. म्‍हणुन तक्रारदाराने सदर अर्ज मागे घेतला आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. तक्रारदाराने सदर अर्ज मागे घेतला असल्‍याने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२. सदर किरकोळ अर्जाचा खर्च तक्रारदाराने स्‍वतः सहन करावा.

३. या आदेशाची प्रथम प्रत उभयपक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.