Maharashtra

Thane

CC/11/110

शामल एस.वाझे - Complainant(s)

Versus

सुलिक गृप ,तफे्र प्रोप्रा.आणि डिलर. श्री.प्रेमचंद्र अशोक कांबळे - Opp.Party(s)

मोहसिन खान

14 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/110
 
1. शामल एस.वाझे
4/32, गोविंद सदर टी.जी.पथ, गिरगांव, मुंबई.
मुंबई
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. सुलिक गृप ,तफे्र प्रोप्रा.आणि डिलर. श्री.प्रेमचंद्र अशोक कांबळे
101,कापरी हिरा नंदानी कॉम्‍प्‍लेक्‍स,बोरबंदर रोड,ठाणे Per add-Post काबनोर, ता.हातकणंगले, जि.कोल्‍हापुर.
कोल्‍हापुर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 14 Dec 2015

(द्वारा मा. अध्‍यक्षा सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे)

 

मा. सदस्‍य रजेवर.

तक्रारदार पुकारले असता गैरहजर. सामनेवालेविरुध्‍द एकतर्फा आदेश आहे.

दि.  31/08/2015 चे रोजनाम्‍याचे अवलोकन केले असता प्रकरण मागील दीड वर्षांपासून तक्रारदाराच्‍या पुरावा शपथपत्रासाठी प्रलंबित आहे. सदर प्रकरणातील केस हिस्‍ट्री तपासली असता दि. 07/09/2013 पासून तक्रारदारांना त्‍यांचे पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी संधी देऊनही तक्रारदारांनी अदयाप दाखल केलेले नाही. तसेच दि. 26/05/2015, दि. 31/08/2015 व आज दि. 14/12/2015 रोजीही गैरहजर आहेत.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.