Maharashtra

Thane

EA/07/46

श्री. अरविदं आनंदराव गायकवाड - Complainant(s)

Versus

श्री. सायरीक एम फर्नांडीस, प्रोप्रा. मे. मॅक बिल्‍डर्स - Opp.Party(s)

01 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Execution Application No. EA/07/46
In
 
1. श्री. अरविदं आनंदराव गायकवाड
Matilda Apt.,3rd floor, Phadke Road, Near Fatima High School, Ambernath(w), Dist-Thane-421501.
2. Mrs.Henna Samuel Jogin
Flat No.830, Shree Ram Krishna Co-op.Hsg.Society Ltd., Purnima Cinema Compound, Murbad Road, Kalyan(w),
Thane.
...........Appellant(s)
Versus
1. श्री. सायरीक एम फर्नांडीस, प्रोप्रा. मे. मॅक बिल्‍डर्स
A.M.Villa, Fatima Colony, Vandra Pada, Ambernath(w), Dist-Thane.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 01 Sep 2015

तक्रारदार गैरहजर आरोपी गैरहजर

प्रकरण तक्रारदारांनी मा राज्‍य आयोगात प्रलंबित असलेले अपिल क्रमांक 684/2007 बाबत निवेदन करणेकामी नेमण्‍यातअाले होते

परंतु तक्रारदार गैरहजर

उभय पक्ष गैरहजर.

सदरहू प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 अन्‍वये प्रलंबित आहे. उभय पक्ष विशेष करुन तक्रारदारहा ब-याच तारखांपासून गैरहजर आहे. त्‍यामुळे या मंचानी पारीत केलेल्‍या आदेशाविरुध्‍द मा. आयोगात/मा. सर्वोच्‍च न्‍यायालयात काही प्रकरण प्रलंबित आहे किंवा कसे व असल्‍यास त्‍याची सदयस्थिती काय आहे याबाबत मंचापुढे निवेदन करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे या प्रकरणात काहीच प्रगती होऊ शकली नाही. यामुळे इतर प्रकरणांचा निपटारा करण्‍यावर परिणाम होतो. मंचाचा कार्यभार बघता हे प्रकरण त्‍याच टप्‍प्‍यावर तहकुब करणे योग्‍य होणार नाही. सबब खालील आदेशः

   आ दे श

  1. तक्रार क्र. EA/07/46 वादसूचीमधून काढून टाकण्‍यात यावा व तो  Dormant file वर ठेवण्‍यात यावा. 
  2. आजपासून जर पुढील 5 वर्षांत उभय पक्षांपैकी कुणीही हजर न झाल्‍यास ग्राहक संरक्षण अधिनियम 2005 च्‍या विनियम 20 प्रमाणे संचिकेचे जतन केल्‍यानंतर ती नष्‍ट करण्‍यात यावी
  3. न्‍यायहिताचेदृष्‍टीने या आदेशाची प्रत उभय पक्षांना रजिस्‍टर पोष्‍टाने पाठविण्‍यात यावी. प्राप्‍त झालेली पोच पावती किंवा परत आलेली नोटीस संचिकेसोबत नस्‍ती करण्‍यात यावी
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.