Maharashtra

Thane

CC/132/2014

श्री. माजरमोह उनुस अन्सारी - Complainant(s)

Versus

श्री. मोहमद शरीफ मोहमद गफुर मोमीन 2) श्री. सुभाण मोहमद शरीफ मोमीन - Opp.Party(s)

अॅड पुनम माखिजानी

24 Dec 2014

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/132/2014
 
1. श्री. माजरमोह उनुस अन्सारी
मु. 955,प्लॅट न 207, 2 रा मजला, मरीयाम आपार्टमेंट, गौरीपाडा, भिवंडी, जि. ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री. मोहमद शरीफ मोहमद गफुर मोमीन 2) श्री. सुभाण मोहमद शरीफ मोमीन
मु. एम एच न. 174, 2रा निजामपुर, भिवंडी, जि. ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 24 Dec 2014

तक्रारदार त्‍यांचे वकील माखिजानींसह हजर.  सामनेवाले क्र. 1 गैरहजर. सामनेवाले क्र. 2 त्‍यांचे वकील ए.आर. कुलथेंसह हजर.

तक्रारदारांनी सदरहू प्रकरण आजचे बोर्डात घेणेसाठी अर्ज केला. अर्ज मंजूर करण्‍यात आला.

अॅड. कुलथे यांनी सामनेवाले क्र. 1 व 2 करीता वकालतनामा दाखल केला. तक्रारदारांनी तक्रार मागे घेण्‍याकरीता अर्ज दाखल केला. सामनेवाले यांनी त्‍यास हरकत नसल्‍याचे नमूद केले. दोन्‍ही पक्षांस ऐकण्‍यात आले. त्‍यांनी निवेदन केले की त्‍यांचा मंचाबाहेर आपसी समेट झाला आहे व तक्रारदारांना तक्रार चालवायची नाही.

तक्रारदारांना तक्रार परत घेणेची परवानगी देणेत  आली. तक्रारदारांनी तक्रार परत घेतली.

प्रकरण समाप्‍त.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

प्रकरण वादसूचीतून काढून टाकण्‍यात यावे.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.