Maharashtra

Thane

CC/11/194

श्रीमती कल्‍पना दिलीप कदम - Complainant(s)

Versus

श्री.विनोद नारायण भारती - Opp.Party(s)

विन्‍द्रा वैदय

19 May 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/194
 
1. श्रीमती कल्‍पना दिलीप कदम
बी-202,राधाकिशन पार्क, हाजिमलंगरोड,चक्‍की नाका, कल्‍याण(ईस्‍ट), ता.कल्‍याण,
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.विनोद नारायण भारती
धरमवीर Sambagi सीएचएस, पुना लिंकरोड, विजय नगर,अमराई, कल्‍याण(ईस्‍ट),ता.कल्‍याण,
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 19 May 2015

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर

प्रकरण आज तक्रारदारांचे पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी नेमणेत आले होते. संचिकेची पाहणी केली असता सामनेवाले यांनी लेखी कैफियत दाखल केल्‍यानंतर चार वर्षांचा कालावधी मिळूनसुध्‍दा तक्रारदारांनी अदयाप पुरावा शपथपत्र दाखल केले नाही. प्रकरणाची केसहिस्‍ट्री तपासल्‍यानंतर तक्रार हे तक्रार दाखल केल्‍यानंतर व विशेषतः सामनेवाले यांनी कैफियत व काऊंटर क्‍लेम दाखल केलेनंतर सातत्‍याने गैरहजर आहेत. त्‍यांना हजर राहणेकामी दि. 28/08/2013 रोजी नोटीस पाठविण्‍यात आलेली आहे. तथापि तक्रारदार गैरहजर असल्‍याने त्‍यांना तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य नसल्‍याचे दिसून येते. सबब तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(क) अन्‍वये खारीज (डिसमिस फॉर डिफॉल्‍ट) करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतिम आदेश.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना देण्‍यात याव्‍यात.

प्रकरण समाप्‍त.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.