Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/179

श्री.रामदास कचरु देवगडे - Complainant(s)

Versus

श्री.प्रतिक सागर डंभारे - Opp.Party(s)

ए.यु.कुल्‍लरवार

22 Nov 2013

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/12/166
 
1. सौ.शिला भगवानजी बोरकर
राह. पंचशिल वार्ड, भद्रावती तह. भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर,डंभारे लेआऊट त्रिमुर्ती नगर नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/167
 
1. सो. नंदाताई राजेश्‍वर रामटेके
राह. पंचशिल नगर,भद्रावती तह. भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह. 2 मिरा टॉवर डंभारे, ले आऊट त्रिमुर्ती नगर तह.नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/168
 
1. सौ.सुमन नानाजी रत्‍नपारखी
राह. गजानन नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे ले-आऊट त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/169
 
1. सौ.पंचशिला गुरुदेव निरंजने
राह.पंचशिल नगर.भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह. 2 मिरा टॉवर,डंभारे ल्रे आऊट त्रिमुर्ती नगर तह.नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/170
 
1. श्री.सुरेश सुखाराम धोंगडे
रा. नागसेन नगर,भद्रावती तह. भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2,मिरा टॉवर डंभारे ले-आऊट त्रिमुर्ती नगर नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/171
 
1. सौ.माया किसन जानके
राह.नागसेन नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह. 2 मिरा टॉवर डंभारे ले-आऊट त्रिमुर्ती नगर नागपूर. तह.नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/172
 
1. श्री. तुकाराम पैकन ठेंगरे
रा.डब्‍लु.सी.एल. कॉलोनी पांडव वार्ड, एकता नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर,डंभारे ले-आऊट त्रिमुर्ती नगर नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/173
 
1. सौ.उषा तूलाराम भैसारे
राह.नेताजी नगर, विजासन भद्रावती तह.भद्रावती
चंद्रापुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर,डंभारे ले आऊट त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/174
 
1. श्री.अशोक नामदेव जवादे
राह.चंडीका नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट त्रिमुर्ती नगर नागपूर
नागपूर
म‍हाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/175
 
1. श्री.प्रितम हरीदास जवादे
राह.गौतम नगर,भद्रावती तह. भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट त्रिमुर्ती नगर नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/176
 
1. श्री.नत्‍थु गणपत नरवाडे
राह.राहुल नगर,घुटकाळा वार्ड,भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/177
 
1. सौ.आशा आनंदराव रामटेके
राह.पंचशिल नगर.भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/178
 
1. श्री.योगेश कृष्‍णाजी जूनघरे
राह.पंचशिल नगर,भद्रावती तह. भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/179
 
1. श्री.रामदास कचरु देवगडे
राह.पंचशिल नगर,भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/180
 
1. श्री. भैयाजी जंगलुजी वाकडे
राह.वार्ड न. 2 सावली तह.सावली
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/181
 
1. श्री.नारायण भाऊजी भसारकर
रा.पंचशिल नगर,भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/182
 
1. श्री.बाबुराव सम्राट पाटील
राह.साईबाबा किराणा स्‍टोअर्स जवळ,सुरक्षा नगर, भद्रावती तह-भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/183
 
1. सौ. पुष्‍पा हरीषचंद्र शेन्‍डे
राह.शिन्‍दे ले-आऊट भद्रावती,तह. भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/184
 
1. श्री.कवि शुकलाल जांभुळे
राह.सिस्‍टर कॉलनी चंद्रपुर
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/185
 
1. श्री.किसन महादेव जानके
राह. नागसेन नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट,
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/186
 
1. श्री.सुधीर घनश्‍याम डोरलीकर
राह.पंचशिल नगर भद्रावती,तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/187
 
1. श्री.सचिन प्रभुदास रामटेके
राह.समता नगर,तुकुम,चंद्रपुर
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री. प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/188
 
1. श्री.बाबूराव नामदेव जाधव
राह.पंचशिल वार्ड,राहुल नगर भद्रावती
चंद्रुपर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/189
 
1. श्री.योगेश गोंदुजी मेश्राम
राह.पंचशिल नगर,भद्रावती,तह-भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/190
 
1. श्री.सुजित गोकुल चंदनखेडे
राह.नागसेन नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/191
 
1. सौ. लता मन्‍साराम शिंगाडे
राह.लोकमान्‍य शाळेच्‍या मागे. शिंदे लेआऊट, भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/192
 
1. श्री.विकास राजेश्‍वर रामटेके
मार्फत मुखत्‍यार सौ.नंदाताई राजेश्‍वर रामटेके रा.क्‍वार्टर न.33 सुरक्षा नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/193
 
1. श्री.मारोती भगवान बोरकर
राह.नागसेन नगर,भद्रावती तह. भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री. प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/194
 
1. श्री.डोमळु तुकडोजी चहांदे
राह.पंचशिल नगर,भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/195
 
1. श्री.सचिन एकनाथ रामटेके
राह.पंचशिल नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/196
 
1. श्री.प्रकाश विठठलराव गोरघाटे
राह.नेताजी नगर,विजासन भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/197
 
1. श्री.सचिन सुदाम देवगडे
राह.राहुल नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/198
 
1. श्री.बंडु उध्‍दव कांबळे
राह.पंचशिल नगर भद्रावती तह. भद्रावती
चंद्रपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/199
 
1. सौ.गीता तानबाजी वाळके
राह.शिवाजी नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/200
 
1. श्री.विकास मारोती बोरकर
राह.नागसेन नगर ,भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/201
 
1. श्री.लहानु गणपत साळवे
राह.गौतम नगर,पेट्रोल पंप जवळ भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/202
 
1. श्री.प्रभाव उमाकांत मुन
मार्फत-मूखत्‍यार श्री.उमाकांत आनंदराव मुन राह.जगन्‍नाथ बाबा नगर दाताळा रोड चंद्रपुर तह.चंद्रपुर
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/203
 
1. श्री.कृष्‍णा बुधाजी जूनघरे
राह.पंचशिल नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/204
 
1. श्री.चत्रभूज झिबल कवाडे
राह.जुना सुमठाणा,डॅा.आंबेडकर सोसायटी भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/205
 
1. श्री.रविन्‍द्र भिमराव पानतावने
राह.क्‍वार्टर नंबर 46 ऑर्डनन्‍स फॅक्‍टरी भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/206
 
1. श्री.रवि शकुलाल जांभुळे
मार्फत-मूखत्‍यार सौ.लिलाताई शूकलाल .जांभुळे राह.नागसेन नगर भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/207
 
1. श्री.दिलीप जीजा मगर
मार्फत-मूखत्‍यार सौ.कुसुम बाबुराव जाधव राह.कांदेवाली पोईसर आंबेडकर वार्ड मुंबई मूखत्‍यारचा पत्‍ता-राहुल नगर पंचशिल वार्ड भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/208
 
1. श्री.सुरेश दोडकुजी भोवते
राह.चित्‍तोर आंध्रप्रदेश. मार्फत मूखत्‍यार सौ.लता मन्‍साराम शिंगाडे राह.लोकमान्‍य शाळेच्‍या मागे ,शिंदे लेआऊट भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/209
 
1. श्री.अतिन भाऊराव शेंडे
रा.चिपळुण जिल्‍हा अमरावती मार्फत -मुखत्‍यार श्री.भाऊराव संबाजी शेंडे रा.विश्‍वकर्मा नगर दाताळा रोड तह.चंद्रपुर
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/210
 
1. श्री.सत्‍यवान कोरसु कातकर
राह.उल्‍हास नगर ठाणे मार्फत मुखत्‍यार श्री.भाऊराव संबाजी शेंडे राह.विश्‍वकर्मा नगर दाताळा रोड चंद्रपुर तह.चंद्रपुर
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/211
 
1. श्री.धनराज सदाशिव पाटील
राह.पनवेल मुंबई. मार्फत -मूखत्‍यार सौ.लता मन्‍साराम शिंगाडे रा.लोकमान्‍य शाळेच्‍या मागे शिंदे लेआऊट भद्रावती तह.भद्रावती
चंद्रपुर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.प्रतिक सागर डंभारे
राह.2 मिरा टॉवर डंभारे लेआऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

( आदेश पारित द्वारा- श्री नितीन घरडे, मा.सदस्‍य


 

    - आदेश -


 

(पारित दिनांक 15 नोव्‍हेंबर 2013)


 

 


 

1.     यातील सर्व तक्रारकर्त्‍यांनी प्रस्‍तूत तक्रारी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये मंचासमक्ष दाखल केलेल्‍या आहेत.


 

2.    सदरच्‍या सर्व तक्रारी ह्या वेगवेगळ्या तक्रारकर्त्‍यानी दाखल केलेल्‍या असल्‍या तरी, त्‍यातील विरुध्‍द पक्ष हे समान आहेत आणि या सर्व प्रकरणात तपशिलाचा भाग वगळता बहुतांश वस्‍तूस्थिती आणि कायदेविषयक मुद्दे हे सुध्‍दा समान आहेत. म्‍हणुन या सर्व तक्रारींचा एकत्रितपणे निकाल देण्‍यात येत आहे.


 

 


 

यातील सर्व तक्रारकर्त्‍यांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे आहे:-


 

 


 

3.    यातील सर्व तक्रारकर्त्‍यांचे विरुध्‍द पक्ष यांचेविरुध्‍द थोडक्‍यात निवेदन असे आहे की, तक्रारकर्त्‍यांनी भविष्‍यात नागपूर येथे राहण्‍याच्‍या दृष्‍टीने विरुध्‍द पक्षाच्‍यामिरा विहारची वर्तमानपत्रातील जाहिरात वाचुन नागपूर येथे भुखंड खरेदी करण्‍याचे ठरविले. 


 

 


 

4.    विरुध्‍द पक्षाचा मिरा विहार लॅन्‍ड डेव्‍हलपर्स ”, या नावाने व्‍यवसाय असुन त्‍यांचे मौजा-म्‍हसेपठार,तह.उमरेड, जि.नागपूर येथील भूमापन क्रं.10,11,12, वर्ग-1 शेतजमीन भुखंडामध्‍ये परावर्तीत करुन, मिरा विहार या नावाने लेआऊट पाडुन भुखंड विकण्‍याची योजना विरुध्‍द पक्षाने प्रसिध्‍द/जाहिर केली.


 

 


 

5.    तक्रारकर्त्यांनी विरुध्‍द पक्षाशी भुखंड खरेदीकरण्‍याचे दृष्‍टीने संपर्क साधल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्यांना भूमापन क्रं.10,11,12, चा भुखंड दाखविला व एकुण 120 भुखंड परावर्तीत करण्‍याकरिता सक्षम अधिका-यांकडे नकाशा सादर केला असे सांगीतले व नकाशा दाखविला. त्‍यामुळे सर्व तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्षाचे, भूमापन क्रं.10,11,12, वरील मिरा विहार या ले-आऊट, त‍ह.उमरेड,जि.नागपूर येथे भुखंड घेण्‍याचे ठरविले. भूखंडाची किंमत ही रु.75,85,95,105,प्रती चौरस फुट.प्रमाणे ठेवली. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍यांनी बयाणा रक्‍कम भरुन बयाणा पत्र करुन घेतले व उर्वरित रक्‍कम मुदतीअंती 24 महिन्‍यात देऊन विक्रीपत्र करुन घेण्‍याचे बयाणापत्रात नमुद आहे. त्‍याप्रमाणे उर्वरित रक्‍कम विरुध्‍द पक्षास अदा करण्‍यात आली. (परिशिष्‍ठ क्रं.1 अनुसार) पुढे विरुध्‍द पक्षास भुखंडाचे विक्रीपत्र करुन मागीतले असता भुखंड परावर्तीत होणे बाकी असल्‍यामुळे पंजिबध्‍द विक्रीपत्र करता येत नाही. भूखंड परावर्तीत झाल्यांनतर विक्रीपत्र करुन देतो असे विरुध्‍द पक्षाने वेळोवेळी सांगीतले. परंतु तक्रारकर्त्‍यांना खात्रीलायक माहिती झाले की, विरुध्‍द पक्ष सदरचे सर्व्‍हे परावर्तीत करण्‍याकरिता आवश्‍यक कारवाई करीत नाही व दुर्लेक्ष करीत आहे म्‍हणुन सर्व तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडे विक्रीपत्र करुन देण्‍याचा तगादा लावला. परंतु विरुध्‍द पक्षाने विक्रीपत्र करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ते सदर जागेवर बांधकाम करुन जागेचा रहिवासी उपयोग करु शकत नाही. म्‍हणुन तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रारी मंचात दाखल करुन पुढील प्रमाणे मागणी केली आहे. 


 

6.    तक्रारकर्त्‍यानी घेतलेला भुखंड त्‍याचा तपशील, किंमत, दर,जमा रक्‍कम इत्‍यादींचा  तपशील खालीलप्रमाणे आहे.


 

                        परिशिष्‍ठ


 



















































































































































































































































































































































































































































अ.क्रं.

तक्रार क्रमांक

तक्रारदाराचे नांव

भुखंडाची किंमत

भुखंड क्रमांक

क्षेत्रफळ

चौरस फुट

प्रती चौरस फुट

एकूण दिलेली रक्‍कम

1

166/2012

सौ. शिला भगवानजी बोरकर

1,59,830/-

102

1453 

110/-

1,55,500/-

 2

167/2012

सौ.नंदाताई राजेश्‍वर रामटेके

1,06,804/-

71

1499  

75/-

1,06,807/-

 3

168/2012

सुमन नानाजी रत्‍नपारखी

1,23,505/-

1,67,095/-

 

82

79

1453

1453 

85/-

115/-

1,23,500/-

1,60,128/-

4

169/2012

सौ. पंचशिला गुरुदेव निरंजने

1,16,240/-

26

1453 

80/-

1,16,360/-

 

5

170/2012

श्री सुरेश सखारामधोंगडे,

 

1,16,240/-

13

1453

80/-

65,382/-

 

6

171/2012

सौ. माया किसन जानके

1,12,425/-

69

1499

75/-

1,05,727/-

 

7

172/2012

श्री तुकाराम पैकन ठेंगरे

1,16,240/-

11

1453

80/-

1,16,240/-

 

8

173/2012

सौ.उमा तूलाराम भैसारे

1,06,804/-

1,26,000/-

34

91

1453.125

1499.304

85/-

25,800/

77,857/-

9

174/2012

श्री अशोक नामदेव जवादे

1,38,035/-

17

1453

95/-

72,500/-

 

10

175/2012

श्री प्रितम हरिदास जवादे

1,24,015/-

44

1459

85/-

1,24,015/-

 

11

176/2012

श्री नथ्‍यू गणपत नरवाडे

1,12,425/-

38

1499

75/-

97,727/-

 

12

177/2012

सौ आशा आनंदराव रामटेके

1,37,840/-

1,16,240/-

28,

29

1723

1453

 

80/-

80/-

2,46,200/-

 

13

178/2012

श्री योगेश कृष्‍णाजी जूनघरे

1,06,804/-

52

1499

75/-

1,06,807/-

 

14

179/2012

श्री रामदास कचरु देवगडे

1,08,975/-

12

1453

75/-

1,10,000/-

 

15

180/2012

श्री भैय्याजी जंगलूजी वाकडे

1,06,804/-

72

1499

75/-

1,06,807/-

 

16

181/2012

श्री नारायण भाऊजी भसारकर

1,92,320/-

09

2404

80/-

1,92,312/-

 

17

182/2012

श्री बाबुराव सम्राट पाटील

1,30,770/-

1,41,750/-

33

34

1453

1575

90/-

90/-

2,85,000/-

 

18

183/2012

सौ पूष्‍पा हरिषचंद्र शेंडे

1,38,035/-

105

1453

95/-

1,30,001/-

 

19

184/2012

श्री कवि शूकलाल जांभूळे

1,06,804/-

56

1499

75/-

76,357/-

 

20

185/2012

श्री किसन महादेव जानके

1,12,425/-

68

1499

75/-

1,05,727/-

 

21

186/2012

श्री सुधिर घनश्‍याम डोरलीकर

1,12,425/-

102

1499

75/-

1,10,527/-

 

22

187/2012

श्री सचिन प्रभूदास रामटेके

1,26,000/-

22

1575

80/-

96,600/-

 

23

188/2012

श्री बाबुराव नामदेव जाधव

1,12,425/-

37

1499

75/-

1,08,727/-

 

24

189/2012

श्री योगेश गोंदुजी मेश्राम

1,19,920/-

39

1499

80/-

1,05,727/-

 

25

190/2012

श्री सूजित गोकुल चंदनखेडे

4,43,460/-

16

4668

95/-

4,33,000/-

 

26

191/2012

सौ लता मन्‍साराम शिंगाडे

1,72,465/-

1,23,505/-

75,


76

2029, 1453

 

85/-

 85/-

3,56,000/-

 

27

192/2012

श्रीविकास राजेश्‍वर रामटेके

1,06,804/-

70

1499

75/-

1,06,807/-

 

28

193/2012

श्री मारोती भगवान बोरकर

1,06,804/-

61

1499

75/-

88,537/-

 

29

194/2012

श्री डोमळु तुकडोजी चहांदे

 

2,71,680/-

04

3396

80/-

2,22,550/-

 

30

195/2012

श्री सचिन एकनाथ रामटेके

1,39,440/-

07

1743

80/-

96,000/-

 

31

196/2012

श्री प्रकाश विठ्ठलराव गोरघाटे

1,06,804/-

49

1499

75/-

1,06,804/-

 

32

197/2012

श्री सचिन सुदाम देवगडे

1,12,425/-

103

1499

75/-

1,08,727/-

 

33

198/2012

श्री बंडु उध्‍दव कांबळे

2,16,790/-

2,04,160/-

 

15

16

2282 ,

2552

95/-

80/-

2,77,000/-

 

34

199/2012

सौ गिता तानबाजी वाळके

1,12,425/-

1,12,425/-

92,

105

1499, 

1499

 

75/-

75/-

1,12,425/-

1,12,425/-

35

200/2012

श्रीविकास मारोती बोरकर

1,06,804/-

35

1499

75/-

88,537/-

 

36

201/2012

श्री लहानू गणपत साळवे

1,06,804/-

48

1499

75/-

1,06,804/-

 

37

202/2012

श्री प्रभाव उमाकांत मून

1,12,425/-

50

1499

75/-

1,12,423/-

 

38

203/2012

श्री कृष्‍णा बुधाजी जूनघरे

1,06,804/-

64

1499

75/-

1,06,807/-

 

39

204/2012

श्री चत्रभूज झिबल कवाडे

1,23,505/-

80

1453

85/-

1,23,451/-

 

40

205/2012

श्री रविन्द्र भिमराव पानतावणे

1,12,425/-

34

1495

 

75/-

91,222/-

 

41

206/2012

श्री रवि शूकलाल जांभूळे

1,06,804/-

55

1499

75/-

1,06,804/-

 

42

207/2012

श्री दिलीप जीजा मगर

1,12,425/-

36

1499

75/-

93,727/-

 

43

208/2012

श्री सुरेश दोडकूजी भोवते

1,53,195/-

38

1459

105/-

55,000/-

 

44

209/2012

श्री अतिन भाऊराव शेंडे

1,06,804/-

54

1499

75/-

1,06,804/-

45

210/2012

श्री सत्‍यवान कोरसू कातकर

1,06,804/-

53

1499

75/-

1,06,804/-

46

211/2012

श्री धनराज सदाशिव पाटील

1,23,505/-

77

1453

85/-

1,12,996/-

 

47

59/2013

श्री विनादे पांडुरंग सोनेकर

1,23,505/-

81

1453

85/-

1,23,500/-

 


 

 


 

 तक्रारकर्त्‍याची प्रार्थना-


 

 


 

1)       विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यांना (परिशिष्‍ट-अ प्रमाणे) नमुद भुखंडाचे पंजिबंध्‍द      


 

 विक्रीपत्र करुन द्यावे.


 

2)       तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून   


 

 रु. 1,00,000/- मिळावे.


 

3)       तक्रारकर्त्‍यांनी (परिशिष्‍ट-अ प्रमाणे) वेळोवेळी विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेल्‍या   


 

 रक्‍कमेवर द.सा.द.शे. 15 टक्‍के दराने व्‍याज मिळावे.


 

4) तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.25,000/- मिळावे.


 

 


 

8.    तक्रारकर्त्‍यानी आपल्‍या तक्रारी प्रतिज्ञालेखावर दाखल केल्या असून,दस्‍तऐवजयादी नुसार रक्‍कम जमा केल्‍याच्‍या पावत्‍या, बयाणापत्र, काही तक्रारीत आममुख्‍यत्‍यारपत्र, अभिलेखावर दाखल केले आहेत.


 

9.    तक्रारीचे अनूषंगाने मंचाने विरुध्‍द पक्ष ला नोटीस पाठविली असता, नोटीस प्राप्‍त होऊन विरुध्‍द पक्ष हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.


 

10.    विरुध्‍द पक्ष आपले जवाबात नमुद शेतजमीन विरुध्‍द पक्षाचे मालकीची असल्‍याची बाब मान्‍य करतात. परंतु विरुध्‍द पक्षाने कोणताही नकाशा पास केल्याची व जमिन लवकरच परावर्तित होणार असल्‍याची बाब नाकारतात.


 

11.    विरुध्‍द पक्षाचे म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी सदर शेत जमिनीचा उपयोग रहिवासी जमीन म्‍हणुन करण्‍यासाठी ताबडतोब कार्यवाही सुरु केली आहे परंतु शासकीय कार्यालयात सदर प्रकरण प्रलंबित असल्‍यामुळे व परिवर्तनाचे सर्व कार्य सरकारी परवानगीवर अवलंबून असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देऊ शकत नाही यात विरुध्‍द पक्षाचा कोणताची दोष नाही व विरुध्‍द पक्ष टाळाटाळ करीत आहे हे मान्‍य नाही.


 

12.    विरुध्‍द पक्षाचे म्‍हणण्‍यानुसार, तक्रारकर्त्‍यांनी भुखंड खरेदी करण्‍यापुर्वी जागेसंबंधी संपूर्ण माहिती घेणे आवश्‍यक होते. जमिन परावर्तीत झाल्‍याशिवाय भुखंडाचे विक्रीपत्र होऊ शकत नाही याची माहिती तक्रारकर्त्‍यांना होती त्‍यानंतरच सर्व तक्रारकर्त्‍यांनी भुखंड खरेदी केलेले आहेत. तक्रारकर्त्‍यांनी कराराचे पालन केले नाही. त्‍याकरिता विरुध्‍द पक्ष जबाबदार राहु शकत नाही. 


 

13.    विरुध्‍द पक्षाने आपले उत्तर शपथपत्रावर दाखल केले आहे व पुढे दिनांक 17/5/2013 रोजी परवानगीसह एकुण 33 कागदपत्रे दाखल केली.  


 

 


 

//*// कारण मिमांसा //*//


 

 


 

14.    उभयपक्षकारांचे वकीलांनी मंचासमोर केलेला तोंडी युक्‍तीवाद व दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले.


 

15.    तक्रारीतील वस्‍तुस्थितीवरुन असे दिसुन येते की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडुन भुखंडाचे खरेदी पोटी रक्‍कम स्विकारल्याची बाब दाखल पावत्‍या व बयाणापत्रावरुन सिध्‍द होते.त्‍यामुळे तक्रारकर्ते विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी सदरच्‍या रक्‍कमा अद्यापही परत केल्‍या नाही म्‍हणुन सदर तक्रारी हया कालमर्यादेत आहे. तसेच त्‍या चालविण्‍याचा या मंचाला अधिकार आहे असे या न्‍यायमंचाचे मत आहे. .


 

16.    विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या कागपत्रांचे अवलोकन केले असता, विरुध्‍द पक्षाने जमिन अ‍कृषक करण्‍याबाबत परवानगीचा अर्ज दाखल केलेला आहे त्‍यात तारीख नमुद नाही(कागदपत्र क्रं.35) त्‍यामुळे सदर अर्ज कधी दाखल झाला हे स्‍पष्‍ट होत नाही. तसेच विविध शासकीय कार्यालयांचा जो पत्रव्‍यवहार झालेला आहे त्‍यांवरील तारखा या 24/11/2008 नंतरच्‍या दिसुन येतात. तसेच दाखल शासन नि‍र्णय हा दिनांक 24/11/2008 चा आहे.(कागदपत्र क्रं.78) यावरुन असे स्‍पष्‍ट होते की सदर शासननिर्णयानुसार शासकीय नियमात बदल झाल्याबाबत विरुध्‍द पक्षास माहिती होती तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्यानकडुन भुखंडापोटी रक्‍कम घेणे सुरु ठेवले व याबाबत तक्रारकर्त्यांना अवगत केले नाही ही विरुध्‍द पक्षाचे सेवेतील त्रुटी दिसुन येते.


 

17.    विरुध्‍द पक्षाने आपले उत्तरात सर्व बाबी अमान्‍य केल्‍या परंतु उभयपक्षामधे भुखंड खरेदीचा व्‍यवहार झाल्याची बाब मान्‍य केली असल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या सर्व तक्रारी मंजूर करण्‍यास या मंचास हरकत वाटत नाही.


 

18.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यांना दिलेल्‍या सेवेत न्‍युनता ठेवलेली आहे ही बाब यावरुन स्‍पष्‍ट होते. करिता मंच खालील आदेश पारित करीत आहे.


 

 


 

 - आदेश


 

 


 

1)     तक्रारकर्त्‍यांच्‍या सर्व तक्रारी (तक्रार क्र.161/2012 ते 212/2012 व 59/2013) अंशतः मंजूर करण्‍यात येतात.


 

2)    विरुध्‍द पक्ष ला आदेश देण्‍यात येतो की, सर्व तक्रारकर्त्‍यांना त्‍यांच्‍या भुखंडांचे खरेदीपोटी दिलेली रक्‍कम जी परिशिष्‍ठ मध्‍ये शेवटचे रकान्‍यात दाखविलेली आहे ती द.सा.द.शे 12 टक्‍के व्‍याजासह तक्रार दाखल दिनांकपासुन रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपावेतो परत करावी.


 

3)    विरुध्‍द पक्ष यांनी सर्व प्रकरणांतील तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल प्रत्‍येकी रुपये 10,000/-(रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीच्‍या खर्चाबद्दल प्रत्‍येकी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्‍त) याप्रमाणे एकूण रुपये 15,000/- प्रत्‍येकी (रुपये पंधरा हजार फक्‍त) एवढी रक्‍कम तक्रारकर्त्यांना  द्यावी.


 

4)    सदर आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून


 

30 दिवसाचे आत करावी.
 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.