Maharashtra

Satara

EA/20/116

जयप्रकाश शांतीलाल दोशी - Complainant(s)

Versus

श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कोळकी - Opp.Party(s)

13 Jun 2024

ORDER

Consumer Disputes Redressal
Commission, Satara
 
Execution Application No. EA/20/116
( Date of Filing : 15 Dec 2020 )
In
Complaint Case No. CC/19/163
 
1. जयप्रकाश शांतीलाल दोशी
रा. रविवार पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
...........Appellant(s)
Versus
1. श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कोळकी
प्रथमेश हाईट्स, लक्ष्मीनगर फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
2. 2. नितीन शांतीलाल कोठारी चेअरमन
रा. बुधवार पेठ फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
3. 3. माधव कृष्णा आदलिंगे
नाळे मळा, सजाई गार्डन पाठीमागे, जाधववाडी ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
4. 4. प्रदीप बापुराव गांधी
रानडे पेट्रोल पंपाशेजारी फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
5. 5. धनेश नवलचंद शहा
बारस्कर गल्ली फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
6. 6. अजित रमणलाल जोशी
रानडे पेट्रोल पंपासमोर फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
7. 7. अजय अरविंद शहा
रविवार पेठ फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
8. 8. हर्षद मोहनलाल शहा
फ्लॅट नं 303 वसुधा बिल्डींग हाउसिंग सोसायटी, धायरी, पुणे 411001
पुणे
महाराष्ट्र
9. 9. भूषण कांतीलाल दोशी
शुक्रवार पेठ फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
10. 10. नाना खंडू लांडगे
रा. निंभोरे ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
11. 11. जावेद पापाभाई मणेर
धनगर वाडा, बुधवार पेठ, फलटण, ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
12. 12. लाला तुकाराम मोहिते
रा. खुंटे नजीक /आनंद नगर ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
13. 13. सौ सुरेखा वीरचंद मेथा
रविवार पेठ हॉटेल भोजराज शेजारी फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
14. 14. स्नेहल नेमचंद मेहता
शुक्रवार पेठ फलटण ता. फलटण जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE PRESIDENT
 HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV MEMBER
 HON'BLE MS. MANISHA H. REPE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Jun 2024
Final Order / Judgement

नि.1 खालील आदेश


द्वारा मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष

 

      प्रस्तुत अभिलेखाचे अवलोकन करता प्रस्तुतकामी फिर्यादी हे सातत्याने गैरहजर असलेचे दिसून आले.  तसेच फिर्याद दाखल केलेनंतर फिर्यादींना वारंवार संधी देवूनही ते याकामी पडताळणी जबाबासाठी हजर राहिलेले नाहीत.  फिर्यादीतर्फे वकील श्रीमती आर.एस.कवारे यांनी, फिर्यादी हे पडताळणी जबाबासाठी हजर रहात नसलेने योग्‍य ते आदेश पारीत करावेत, असे प्रतिपादन केले.  या बाबींचा विचार करता फिर्यादी यांना प्रस्तुत फिर्याद चालविण्यामध्ये कोणतेही स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुतची फिर्याद काढून टाकण्याचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  खर्चाबाबत आदेश नाहीत.

 

 
 
[HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV]
MEMBER
 
 
[HON'BLE MS. MANISHA H. REPE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.