Maharashtra

Thane

CC/10/469

श्री समीम एकलख वाधकर - Complainant(s)

Versus

श्री अल्‍ताफ हूसेन ए सयद, - Opp.Party(s)

आर एम कनोजिया

18 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/469
 
1. श्री समीम एकलख वाधकर
B-206, Al-sapha Apt., Taroli Mohallah, Kalwa,
Thane.
...........Complainant(s)
Versus
1. श्री अल्‍ताफ हूसेन ए सयद,
Prop.M/s.Kohinoor Developers, Room No 4 Thakre Chawal,Maleshah baba darga road, Rabodi No 1 Thane (w).
Thane.
2. Smt.Pushpa Dattatray Bhosale, Constituted Attorney of Smt.Fulabai Nasrayan Sarkale
11, Gaurav CHS Ltd., Near Shankar Mandir, St.Rd, Kalwa,
Thane.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 18 Sep 2015

मा सदस्‍या रजेवर

तक्रारदार गैरहजर सा.वाले 2 हजर सा .वाले 1 गैरहजर

प्रकरणामध्‍ये सा.वाले2 यांनी वर्ष 2011 मध्‍ये लेखी कैफियत दाखल केल्‍यानंतर तक्रारदारांना पुरावाशपथपत्र दाखल करणेकाम 4 वर्ष संधी देण्‍यात आली होती व त्‍यांना आज त्‍याकामी अंतिम संधी देण्‍यात आली होती परंतु तक्रारदार गैरहजर

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास            प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.