अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.
तक्रार अर्ज क्र. 124/2013
श्री.प्रविण हरी येवले,
उ.व. 38 वर्ष, धंदा – व्यापार,
रा. प्रणव सुपर मार्केट,
नागद रोड, ता. चाळीसगांव, जि.जळगांव. तक्रारदार
विरुध्द
म. शाखा व्यवस्थापक, व इतर 1
बॅक ऑफ महाराष्ट्र,
शाखा – चाळीसगांव, जि.जळगांव सामनेवाला
नि.क्र. 01 खालील आदेश
(श्री.सी.एम.येशीराव, सदस्य द्वारा पारित)
आज रोजी अर्जदार व अर्जदाराचे वकील हजर, अर्जदारा तर्फे नि.क 11 वर तक्रार अर्ज मागे घेणेचा अर्ज दाखल. सदरचा तक्रर अर्ज पडताळून मान्य करण्यात आलेला आहे. सबब, प्रस्तुत अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्यात येते. याप्रमाणे अर्ज निकाली काढण्यात येतो
दि. 24/07/2013
(श्री.सी.एम.येशीराव) (श्री.मिलिंद.सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.