Maharashtra

Bhandara

EA/23/7

सौ.कल्‍पना किशोर भंंडारकर - Complainant(s)

Versus

व्‍यवस्‍थापक. बजाज अॅलायंंस लाईफ इन्‍शुरन्‍स कं.लि. - Opp.Party(s)

अॅड. एल.आर.गजभिये.

30 Jun 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Execution Application No. EA/23/7
( Date of Filing : 20 Jan 2023 )
In
Complaint Case No. CC/20/86
 
1. सौ.कल्‍पना किशोर भंंडारकर
रा.राजगोपालाचारी वार्ड.डॉ.निवार्ण हॉस्‍पीटल जवभ्‍.भंंडारा
भंडारा.
महाराष्‍ट्र.
...........Appellant(s)
Versus
1. व्‍यवस्‍थापक. बजाज अॅलायंंस लाईफ इन्‍शुरन्‍स कं.लि.
जीई प्‍लाझा, एअरपोर्ट रोड, येरवाडा, पूणे 411006
पूणे
महाराष्‍ट्र.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Jun 2023
Final Order / Judgement

:: निशाणी क्रं 1 वरील आदेश  ::

 (पारीत दिनांक-30 जून, 2023)

  

 

01     दरखास्‍तकर्ती  यांनी गैरअर्जदार यांचे विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 72 खाली गैरअर्जदार यांनी आदेशाची पुर्तता केलेली नसल्‍याने प्रस्‍तुत फौजदारी स्‍वरुपाचे दरखास्‍त प्रकरण दाखल केलेले आहे. प्रस्‍तुत दरखास्‍त प्रकरणात दिनांक-10 मे, 2023 रोजी  उभय पक्षांचे संयुक्‍त स्‍वाक्षरीसह पुरसिस दाखल करुन असे नमुद करण्‍यात आले की, गैरअर्जदार यांनी दरखास्‍तकर्ती यांनी आपसी समझोत्‍या पोटी डी.डी. क्रं 446859, डी.डी. दिनांक-31.03.2023 रोजीचा रुपये-31,662/- चा दिला. सबब दरखास्‍त पुढे चालवावयाची नाही.

 

02     उभय पक्षांचे संयुक्‍त पुरसिस वरुन उभय पक्षांमध्‍ये आपसी समझोता झालेला असून समझोत्‍या प्रमाणे दरखास्‍तकर्ती  यांना संपूर्ण रक्‍कम गैरअर्जदार यांचे कडून मिळालेली असल्‍याने दरखास्‍त प्रकरण काढून टाकण्‍यात येते.  गैरअर्जदार यांना ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 72 खालील फौजदारी स्‍वरुपाचे गुन्‍हयातून मुक्‍त करण्‍यात येते. सदर आदेशाच्‍या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात. दरखास्‍त प्रकरण नस्‍तीबध्‍द करण्‍ यात येते. आदेशाची नोंद संबधितांनी घ्‍यावी.  

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.