Maharashtra

Bhandara

CC/21/56

सौरभ अशोक पाटील - Complainant(s)

Versus

व्‍यवस्‍थापक. फ्रेड्स ग्रुप सहकारी पता संंस्‍था व इत्‍तर १ - Opp.Party(s)

श्री.सौरभ गुप्‍ता

01 Oct 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/56
( Date of Filing : 23 Jun 2021 )
 
1. सौरभ अशोक पाटील
मु.पो.तह.तुमसर
भंडारा
महाराष्‍ट्र
2. गायत्री अशोक पाटील
मु.पो.तह.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
3. श्रीमती अनुसया शा.पाटील तर्फे. भाग्‍यश्री अ. पाटील
मु.पो.तह.तुमसर.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. व्‍यवस्‍थापक. फ्रेड्स ग्रुप सहकारी पता संंस्‍था व इत्‍तर १
आर आर कॉम्‍प्‍लेक्‍स. गणेश भवन समोर. मु.पो.तह.तुमसर जि.भंडारा. ४४१९१२
Bhandara
Maharashtra
2. चंदन गोपाळ वंजारी
रा.रामकृष्‍ण नगर. मु.पो.तह.तुमसर भंडारा ४४१९१२
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 01 Oct 2021
Final Order / Judgement

Order

तक्रार दाखल सुनावणीसाठी आज नेमलेली आहे. त.क. चे वकील श्री सौरभ गुप्‍ता यांचे सहकारी वकील श्रीमती शुभांगी दांडेकर हजर, त्‍यांनी पुरसिस दाखल करुन नमुद केले की, त्‍यांची तक्रार आणि दस्‍तऐवज हाच तक्रार दाखल सुनावणीचा युक्‍तीवाद समजण्‍यात यावा आणि न्‍यायाचे दृष्‍टीने ग्रा.सं. कायदयातील तरतुदी प्रमाणे योग्‍य तो आदेश पारीत करावा. जिल्‍हा ग्राहक आयोगाने प्रकरणातील दस्‍तऐवजाचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन तक्रार स्विकृत करण्‍या योग्‍य नसल्‍याचे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे त्‍यामुळे सदर तक्रार  दाखल सुनावणीचे स्‍तरावर खारीज करण्‍यात येते व तक्रारकर्त्‍यास जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष नविन तक्रार दाखल करण्‍याची मुभा देण्‍यात येते. निशाणी क्रं 1 वर आदेश पारीत करण्‍यात आला. आदेशाची नोंद संबधित पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांनी घ्‍यावी. तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते. 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.