जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 34/2022. आदेश दिनांक : 05/12/2022.
प्रधान पिता शिवाजीराव सोनकांबळे, वय 42 वर्षे, व्यवसाय : वकिली,
रा. सिध्दार्थ हाऊसिंग सोसायटी, नांदेड रोड, लातूर, ता .जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
व्यवस्थापक (दावा विभाग), अदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कं.लि.,
वन वर्ल्ड सेंटर, ज्युपीटर मील कंपाऊंड, 841 सेनापती बापट मार्ग,
एलफिस्टन रोड, मुंबई - 400 013. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत प्रकरण सुनावणीसाठी आहे. आज दि.5/12/2022 रोजी तक्रारकर्ता यांनी ग्राहक तक्रार चालवू इच्छित नसल्यामुळे प्रकरण बंद करण्यासंबंधी पुरसीस दाखल केली.
(2) तक्रारकर्ता यांच्या पुरसीस अन्वये ग्राहक तक्रार निकाली काढण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-