Maharashtra

Osmanabad

CC/19/9

गंगाधर ज्ञानोबा उर्फ ग्यानबा कुंभार - Complainant(s)

Versus

व्यवस्थापकीय संचालक साहेब उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उस्मानाबाद - Opp.Party(s)

श्री सारंग एस. वडगावकर

31 Oct 2022

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/19/9
( Date of Filing : 11 Jan 2019 )
 
1. गंगाधर ज्ञानोबा उर्फ ग्यानबा कुंभार
रा. गणेश नगर उस्मानाबाद ता. जी. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. व्यवस्थापकीय संचालक साहेब उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उस्मानाबाद
मुख्य कार्यालय उस्मानाबाद ता. जी. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
2. मॅनेजर साहेब उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मार्केट यार्ड
शाखा मार्केट यार्ड उस्मानाबाद ता. जी. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. किशोर द. वडणे PRESIDENT
 HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते MEMBER
 HON'BLE MR. शशांक श. क्षीरसागर MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 31 Oct 2022
Final Order / Judgement

नि. १ वरील आदेश.

तक्रारदाराचे विधीज्ञ गैरहजर. विरुध्‍द पक्षाचे प्रतिनिधी गैरहजर. विरुध्‍द पक्षाने दिनांक २४.०९.२०२१ रोजी दिलेल्‍या पुरसीस नुसार सदर प्रकरणात तक्रारदाराबरोबर तडजोड झालेली आहे. पुरावा म्‍हणून तडजोडीची सत्‍यप्रत दाखल केलेली आहे. ज्‍यावर तक्रारदाराची सही आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला ०४ हप्‍ते दिलेले आहेत. त्‍याचा पुरावा म्‍हणून तक्रारदाराचा खातेउतारा सोबत जोडला आहे. कागदपत्राची पडताळणी केली. प्रकरण पुरसीस नुसार निकाली. मात्र कोणत्‍याही कारणाने विरुध्‍द पक्षाने तडजोडीची पुर्तता केली नाही, तर उर्वरीत दायित्‍वासाठी अतिरिक्त ०९ टक्‍के व्‍याजदर विरुध्‍द पक्षावर देय राहील.

 
 
[HON'BLE MR. किशोर द. वडणे]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. शशांक श. क्षीरसागर]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.