Maharashtra

Pune

CC/12/291

कु निती ब्रजकिशोर शर्मा - Complainant(s)

Versus

विशेष जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी - Opp.Party(s)

05 Jul 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/12/291
 
1. कु निती ब्रजकिशोर शर्मा
राजपुतानाबिल्‍डींग,प्‍लॅटनं.3,निअररामकृष्‍णमंगलकार्यालय,शिवदत्‍तनगर,पिंपळेगुरव,पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
2. अरुण ज्ञानोबा जाधव
राजपुतानाबिल्‍डींग,प्‍लॅटनं.3,निअररामकृष्‍णमंगलकार्यालय,शिवदत्‍तनगर,पिंपळेगुरव,पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
3. श्री स्‍वपनील कृष्‍ण पाटील
राजपुतानाबिल्‍डींग,प्‍लॅटनं.3,निअररामकृष्‍णमंगलकार्यालय,शिवदत्‍तनगर,पिंपळेगुरव,पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
4. श्री शरद सोपान पवार
राजपुतानाबिल्‍डींग,प्‍लॅटनं.3,निअररामकृष्‍णमंगलकार्यालय,शिवदत्‍तनगर,पिंपळेगुरव,पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
5. श्री.दिपक श्‍यामसुदंर गरोदिया
राजपुतानाबिल्‍डींग,प्‍लॅटनं.3,निअररामकृष्‍णमंगलकार्यालय,शिवदत्‍तनगर,पिंपळेगुरव,पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
6. श्रीअशोक सुर्यभान कारखेले
राजपुतानाबिल्‍डींग,प्‍लॅटनं.3,निअररामकृष्‍णमंगलकार्यालय,शिवदत्‍तनगर,पिंपळेगुरव,पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
7. सौ निर्मला म हांडे
राजपुतानाबिल्‍डींग,प्‍लॅटनं.3,निअररामकृष्‍णमंगलकार्यालय,शिवदत्‍तनगर,पिंपळेगुरव,पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. विशेष जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी
पीएमटीइमारत कामगार न्‍यायालयासमोर,स्‍वारगेट-09
पुणे
म‍हाराष्‍ट्र
2. मे.राजीव गांधी मॅनेजमेंट इन्स्टिीटयुट
स.नं31,डांगेचौक,ताथवडेरोड,पुणे411033
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

** आदेश **

(05/07/2012)

 

 तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार क्र. 1 यांनी फ्रीशिप/स्कॉलरशिप दिली नाही व जाबदेणार क्र. 2 यांनी ज्यादा फी आकारली इ. कारणांसाठी दाखल केलेली आहे.  तक्रारदारांनी प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये ज्या तक्रारी मांडलेल्या आहेत, त्या या मंचाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत.  त्यामुळे तक्रारदारांनी त्यांची तक्रार योग्य त्या न्यायालयामध्ये दाखल करावी.  मंचाच्या कार्यालयाने प्रस्तुतच्या तक्रारीचा मुळ संच ठेवून इतर प्रती तक्रारदारांना परत कराव्यात. 

वरील आदेशानुसार मंच प्रस्तुतचे प्रकरण बंद करते.

 

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.