ग्राहक तक्रार अर्ज क्र.247/2013
दाखल दिनांक.29/09/2013
अंतीम आदेश दि. 28 /03 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
हरेश शालीग्राम पाटील, तक्रारदार
उ.व. 35, धंदा – व्यापारी, (अॅड.रामकृष्ण उपासणी)
रा. पैलाड, ता.अमळनेर, जि. जळगांव.
विरुध्द
हिंन्दूस्थान पेट्रोलिमय कॉपो.लि. सामनेवाले
एल.पी.जी. बॉटलिंग प्लांट, एच-1, (कोणीही नाही)
एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीयल एरीया,
चि खलठाणा, औरंगाबाद, जि. औरंगाबाद व इतर 1.
(चंद्रकांत एम.येशीराव,सदस्य, यांनीनिशाणी क्र. 01 वरील आदेश पारीत केले)
आज रोजी तक्रारदार व त्यांचे वकील हजर, तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार काढून घेण्यात यावी, अशी पुरसीस नि. 6 ला दाखल केली. ती पडताळून मंजूर करण्यात आली. सबब, प्रस्तुत तक्रार अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्यात येते. याप्रमाणे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
दि. 28/03/2014
(श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव