Maharashtra

Ahmednagar

CC/19/352

श्री. विजय लक्ष्मण काळे - Complainant(s)

Versus

रिलायन्स निपॉन लाईफ इन्शुरंस कं.लि. - Opp.Party(s)

18 Dec 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/19/352
( Date of Filing : 05 Nov 2019 )
 
1. श्री. विजय लक्ष्मण काळे
मु.पो.आढळगाव,ता. श्रीगोंदा ४१३७०१
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. रिलायन्स निपॉन लाईफ इन्शुरंस कं.लि.
कॉर्पोरेट ऑफिस, ५ वा मजला, साऊथ विंग, रिलायन्स सेंटर, ऑफ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सांताक्रुझ पु. ४०००५५ रजि.ऑ.एच ब्लॉक, पहिला मजला, धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी, कोपरखैरने, नवी मुंबई ४००७१०
मुंबई
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 18 Dec 2019
Final Order / Judgement

निशाणी क्रं.१ वरील आदेश

आदेश दिनांक – १८/१२/२०१९

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदारातर्फे वकील गैरहजर. दिनांक १५-११-२०१९ रोजी तक्रारदाराच्‍या वकिलातर्फे सदर तक्रार दाखल सुनावणीसाठी ठेवण्‍यात आली. तक्रारदाराने सामनेवालेचा  पत्‍ता नवी मुंबई व मुंबई असल्‍याचे सांगण्‍यात आले होते. सदरील तक्रार या मंचाच्‍या  अधिकार क्षेत्रात येत नसल्‍याने याबाबत विचारण करण्‍यात आली असता सदरील तक्रारीत दुरूस्‍ती करून देण्‍यासाठी पुढील तारीख देण्‍यात आली. दिनांक २८-११-२०१९ रोजी दुरूस्‍तीसाठी तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर राहील्‍याने शेवटची संधी म्‍हणून पुढील तारीख देण्‍यात आली. दिनांक ०७-१२-२०१३ रोजी पुन्‍हा तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर राहीले.  तसेच आज दिनांक १८-१२-२०१९ रोजीही तक्रारदार व त्‍यांचे वकील  गैरहजर असल्‍याने तसेच ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम ११ (२) प्रमाणे सदरील तक्रार या मंचाचे अधिकारी क्षेत्रात नसल्‍याने खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार अस्विकृत करण्‍यात येत आहे.

२.  तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३.  या आदेशाची प्रथम प्रत तक्रारदार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४.  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.