Maharashtra

Bhandara

CC/21/123

प्रियंका महेशकुमार सहारे - Complainant(s)

Versus

रिजनल मॅनेजर, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक - Opp.Party(s)

श्री.उदय क्षीर्सागर

09 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/123
( Date of Filing : 01 Dec 2021 )
 
1. प्रियंका महेशकुमार सहारे
रा.पिंडकेपार ता.साकोली जि.भंडारा.
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. रिजनल मॅनेजर, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक
रिजनल ऑफिस. 1 माळा, श्री श्‍याम भवन, राधाकृष्‍ण वॉर्ड, मेन रोड, भंडारा ४४१९०४
भंडारा
महाराष्‍ट्र
2. व्‍यवस्‍थापक. विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक
शाखा साकोली. ता.साकोली जि.भंडारा.
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:श्री.उदय क्षीर्सागर, Advocate for the Complainant 1
 
Dated : 09 Mar 2022
Final Order / Judgement

सदर तक्रार ही दिनांक-14.03.2022 रोजी नेमलेली असताना आज तक्रारकर्ती प्रियंका सहारे आणि त्‍यांचे वकील श्री उदय क्षिरसागर हजर, त्‍यांनी आज सदर तक्रार आजचे बोर्डवर घेण्‍यासाठी अर्ज सादर केला, त्‍या नुसार तक्रार आजचे बोर्डवर घेण्‍यात आली. त.क. आणि त्‍यांचे वकीलांनी त्‍यांना विरुध्‍दपक्षा कडून तडजोडीपोटी रुपये-24,000/- प्राप्‍त  झाले असून  त्‍यांना  प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर  पुढे चालवावयाची नाही अशी पुरसिस दाखल केली. त.क.यांचे पुरसिस वरुन उभय पक्षां मध्‍ये आपसी तडजोड झालेली असून विरुध्‍दपक्ष यांनी त.क. यांना रक्‍कम दिलेली आहे. करीता प्रस्‍तुत तक्रार काढून टाकण्‍यात आली. निशाणी क्रं 1 वर आदेश पारीत करण्‍यात आला. तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते. आदेशाची नोंद उभय पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांनी घ्‍यावी.

मा.अध्‍यक्ष यांचे कडे जिल्‍हा ग्राहक गोंदीया येथील नि‍यमित प्रभार असून जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा येथील अतिरिक्‍त प्रभार आहे, त्‍यामुळे मा.अध्‍यक्ष हे व्‍ही.सी.व्‍दारे न्‍यायीक कामकाज पाहत आहेत.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.