Maharashtra

Ahmednagar

EA/18/46

रजणी रणसिंग कुलडीया - Complainant(s)

Versus

रावसाहेब पटवर्धन नागरी सह.पतसंस्‍था मर्या. अ.नगर. प्रवरा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, अ.नगर करीता, - Opp.Party(s)

पी.एच.हेन्‍द्रे

06 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Execution Application No. EA/18/46
( Date of Filing : 02 Jul 2018 )
In
Complaint Case No. CC/15/529
 
1. रजणी रणसिंग कुलडीया
रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. रावसाहेब पटवर्धन नागरी सह.पतसंस्‍था मर्या. अ.नगर. प्रवरा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, अ.नगर करीता, व्‍यवस्‍थापक,
अहिल्‍यानगरी, पाईपलार्इन रोड, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. श्रीमती लतिका नंदकुमार पवार, ( चेअरमन )
रा.सिध्‍दीविनायक कॉलनी, वैदुवाडीजवळ, सावेडी, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. श्री. सुभाष विदयाधर रेखी, ( व्‍हा.चेअरमन )
रा.डिझायनर कॉलनी, बंगला नं.7, रासनेनगर जवळ, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
4. श्री. शेख नसिर अब्‍दुल्‍ला, ( संचालक )
रा.झेंडीगेट, शनीगल्‍ली,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
5. श्री. संतोषकुमार संभाजीराव कदम ( संचालक ), व्‍दारा- लतिका नंदकुमार पवार
रा.सिध्‍दीि‍विनायक कॉलनी, वैदुवाडीजवळ, सावेडी,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
6. श्री. लक्ष्‍मण सखाराम जाधव, ( संचालक )
रा.ऐक्‍यनगर, गॅस गोडावून जवळ, पाईपलाईन रोड, सावेडी,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
7. श्री. भास्‍कर सिताराम पवार ( संचालक )
रा.वार्ड नं.9, ए.डी.सी.सी.बँक कॉलनी, श्रीरामपूर, ता.श्रीरामपूर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
8. श्री. शरद शंकरराव धोंडे ( संचालक )
रा.निंबळक रोड, सारस्‍वत बँकेशेजारी, सन फार्मा कंपनी समोर, नागापूर,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
9. सौ. शकुंतला भाऊसाहेब चौधरी ( संचालक )
रा.मु.पो. जळगांव, ता. राहाता
अहमदनगर
महाराष्‍ट्र
10. सौ. आशाताई हरीष भिंगारदिवे (संचालिका)
रा.अशोकनगर, भिंगारदिवे मळा, सपकाळ हॉस्पिटल मागे, सावेडी,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
11. श्री. प्रकाश नथ्‍थु सोनवणे, (संचालक)
रा.हेमंत मेन्‍स पार्लर, भिस्‍तबाग चौक, पाईपलाईन रोड, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
12. अॅड. विनायकराव कमलाकर पंडित, (संचालक)
रा.बिशप लॉईड कॉलनी, झोपडी कॅन्‍टीनमागे, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
13. श्री. संजय गंगाधर मंचरे, ( संचालक )
रा.साई मोटार गॅरेज, नगर-मनमाड रोड, बोल्‍हेगांव फाटयाजवळ, नागापूर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
14. सौ. संजिवनी संभाजीराव पानसंबळ, (संचालिका)
रा.कुष्‍ठधाम रोड, पानसंबळ हॉस्पिटल, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
15. शाखा व्‍यवस्‍थापक, रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अ.नगर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अ.नगर
चितळेरोड शाखा, चितळेरोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:पी.एच.हेन्‍द्रे , Advocate
For the Respondent:
Dated : 06 Feb 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रं.१ वरील आदेश

आदेश दिनांक – ०६/०२/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.                 तक्रारदार हजर. सदर प्रकरणात आदेशाप्रमाणे रक्‍कम मिळाली आहे व सदर किरकोळ अर्ज पुढे चालवायचा नाही, अशी पुरसिस सादर. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. सदर किरकोळ अर्जात समझोता झाला असल्‍याने व तक्रारदाराला पुर्ण रक्‍कम मिळाली असल्‍याने सदर किरकोळ वसुली अर्ज नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.

२.  उभयपक्षाने किरकोळ अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

४. तक्रारदार यांना सदर प्रकरणाची "ब" व "क" फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.