Maharashtra

Ahmednagar

EA/18/64

सौ. विजया सुधाकर धोंडे - Complainant(s)

Versus

रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, अ.नगर तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अहमदनग - Opp.Party(s)

एन.एस.दोभाडा

12 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Execution Application No. EA/18/64
( Date of Filing : 14 Aug 2018 )
In
Complaint Case No. CC/15/531
 
1. सौ. विजया सुधाकर धोंडे
प्‍लॉट नं.14, विवेकानंद कॉलनी, भिडे हॉस्पिटलजवळ, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2 श्री. कौशल सुधाकर धोंडे
प्‍लॉट नं.14, विवेकानंद कॉलनी, भिडे हॉस्पिटलजवळ, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, अ.नगर तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अहमदनगर करीता व्‍यवस्‍थापक,
अहिल्‍यानगर, पाईपलाईन रोड, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2 श्रीमती. लतिका नंदकुमार पवार- चेअरमन,
रा. सिध्‍दीविनायक कॉलनी, वैदुवाडी जवळ, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. 3 श्री. सुभाष विदयाधर रेखी व्‍हा.चेअरमन,
रा. डिझायनर कॉलनी, बंगला नं.7, रासने नगर जवळ, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
4. 4 श्री. शेख नसिर अब्‍दुल्‍ला संचालक,
रा. झेंडीगेट, शनी गल्‍ली
अहमदनगर
महाराष्‍ट्र
5. 5 श्री. संतोषकुमार संभाजीराव कदम संचालक, व्‍दारा- लतिका नंदकुमार पवार
रा. सिध्‍दीविनायक कॉलनी, वैदुवाडी जवळ, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
6. 6 श्री. लक्ष्‍मण सखाराम जाधव संचालक,
रा. गॅस गोडावुन जवळ, पाईपलाईन रोड, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
7. 7 श्री. भास्‍कर सिताराम पवार संचालक,
रा. ए.डी.सी.सी.कॉलनी, श्रीरामपुर, ता.श्रीरामपुर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
8. 8 श्री. शरद शंकरराव धोंडे संचालक,
रा. निंबाळकर रोड, सारस्‍वत बँकेजवळ, नागापुर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
9. 9 सौ. शकुंतला भाऊसाहेब चौधरी संचालक,
रा. मु.पो.जळगांव, ता.राहाता
अहमदनगर
महाराष्‍ट्र
10. 10 सौ. आशाताई हरीष भिंगारदिवे संचालिका,
रा. अशोकनगर, भिंगारदिवे मळा, सपकाळ हॉस्पिटल मागे, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
11. 11 श्री. प्रकाश नथ्‍थू सोनवणे संचालक,
रा. हेमंत मेन्‍स पार्लर, भिस्‍तबाग चौक, पाईपलाईन रोड, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
12. 12 श्री. अॅड. विनायकराव कमलाकर पंडित संचालक,
रा. बिशप लॉईड कॉलनी, झोपडी कॅन्‍टीन मागे, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
13. 13 श्री. संजय गंगाधर मंचरे संचालक,
रा. साई मोटार गॅरेज, नगर-मनमाड रोड, बोल्‍हेगांव फाटयाजवळ, नागापुर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
14. 14 सौ. संजिवनी संभाजीराव पानसंबळ संचालिका,
रा. कुष्‍ठधाम रोड, पानसंबळ हॉस्पिटल, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
15. 15 शाखा व्‍यवस्‍थापक, रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, अ.नगर तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
रा. शाखा चितळे रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:एन.एस.दोभाडा , Advocate
For the Respondent:
Dated : 12 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी- मा.अध्‍यक्ष )

निशाणी क्रं.1 वर आदेश पारीत

फिर्यादी स्‍वतः हजर, सदर दरखास्‍त तक्रारीत सामनेवालासोबत समझोता झाला असल्‍याने फिर्यादींना सदर दरखास्‍त प्रकरण पुढे चालविणेचे नाही अशी पुरशिस फिर्यादींने सादर केली आहे. सबब निशाणी 1 वर आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

                     - आदेश -

1)  फिर्यादींना प्रस्‍तूत दरखास्‍त तक्रार पुढे चालविण्‍याची नसल्‍याने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.

2) या दरखास्‍त तक्रारीचा खर्च उभय पक्षकार यांनी स्‍वतः सहन करावा.

3) या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

4) या दरखास्‍त तक्रारीची "ब" व "क" फाईल फिर्यादीस परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.