Maharashtra

Pune

CC/13/578

अर्जुन भानुदास मदने, - Complainant(s)

Versus

राजारामबापू पाटील सहकारी बॅंक लि., - Opp.Party(s)

स्वातः

03 Jan 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/578
 
1. अर्जुन भानुदास मदने,
४४७, नाना पेठ, पुणे.
...........Complainant(s)
Versus
1. राजारामबापू पाटील सहकारी बॅंक लि.,
शिवाजी नगर, फर्ग्युीसन रस्ता , पुणे-०५.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MS. Geeta S.Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष

 

** निशाणी 1 खालील आदेश **

(03/01/2014)

प्रस्तुतच्या तक्रारीतील कथने पाहीले असता, असे दिसून येते की, ही तक्रार कशासाठी दाखल केलेली आहे याचा बोध होत नाही.  तक्रारीतील सर्व विधाने मोघम स्वरुपाची आहेत.  नेमकी कोणाविरुद्ध दाद मागावयाची आहे, त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी कशाप्रकारे सेवेमध्ये कमतरता केलेली आहे, हे समजून येत नाही.  त्यामुळे तक्रारदार यांची प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेण्यास पात्र नाही.  सबब, तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात येते.

 

 

स्थळ  :  पुणे

दिनांक :  03/जाने./2014

 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Geeta S.Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.