रत्नमाला सी.त्रिभुवन filed a consumer case on 23 Nov 2015 against युनिक गृप तर्फे प्रोप्रा.आणि डिलर श्री.प्रेमचंद्र अशोक कांबळे in the Thane Consumer Court. The case no is CC/11/153 and the judgment uploaded on 23 Nov 2015.
| |||||||||||||||||
| |||||||||||||||||
| |||||||||||||||||
| |||||||||||||||||
सावाले यांचे प्रतिनि धी शकुंतला कांबळे हजर प्रकरणामध्ये तक्रारदार यांना दि 17/08/2015 च्या रोजनाम्यानुसार पुरावाशपथपत्र दाखल करणेकामी अंतिम संधी देण्यात आली होती परंतु तक्रारदारांना अंतिम संधी देऊनही तक्रारदार हा गैरहजर आहे तसेच पुरावाशपथप अद्याप दाखल नसल्यामुळे खालील अादेश 1. तक्रार क्र 153/2011 खारीज करुन निकाली काढण्यात येते. 2. खर्चाबाबत आदेश नाही 3 आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टोने पाठविण्यात याव्यात 4 तक्रारीचे अति रिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे. 5. तक्रार वादसुचीतुन काढुन टाकण्यात यावी. |
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE] |
PRESIDENT |
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE] |
MEMBER |
[HON'BLE MR. N D Kadam] |
MEMBER |
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.