श्री दौलत जिभाऊ पटाईत तर्फे सौ.लिलाबाई जिभाऊ पटाईत filed a consumer case on 11 Sep 2024 against म.शाखा व्यवस्थापक एच.डी.एफ.सी लाईफ इंश्युरंस कं.लि. in the Jalgaon Consumer Court. The case no is CC/24/317 and the judgment uploaded on 23 Sep 2024.
तक्रारदार तर्फे वकीलांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारीतील कथन व त्यासोबत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता हे स्पष्ट होते की, प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत दिलेल्या तरतुदीनुसार ग्राहक तक्रार या संज्ञेत मोडत नाही. सबब प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करुन त्यावर न्यायनिर्णय देण्याचे अधिकार व कार्यक्षेत्र या आयोगास नाही. सबब तक्रार ही दाखल पुर्व रद्द करण्यात येते.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.