Maharashtra

Thane

EA/08/150

श्री. जयंतीलाल मेघजी शहा - Complainant(s)

Versus

मे. करण सिध्‍दार्थ रिलेटर्स व - Opp.Party(s)

अॅड माधुरी जोशी

03 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Execution Application No. EA/08/150
In
 
1. श्री. जयंतीलाल मेघजी शहा
Block No.B-105, Nav Radheshyam, Dr.R.P.Road, Dombivli(E),
...........Appellant(s)
Versus
1. मे. करण सिध्‍दार्थ रिलेटर्स व
Developers Pvt.Ltd., Through Director Mr.Narendra Mahendra Thakkar,D-2, 74, Gorai No.1, Borivli(w).
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 03 Sep 2015

तक्रारदार गैरहजर आरोपी गैरहजर

आरेापीविरुध्‍द काढलेले वारंट न बजावता परत आले आहे.  व तक्रारदारांना त्‍याबाबत कारवाई करणेसाठी मागील ब-याच तारखांपासून आदेशित करण्‍यात येते.  परंतु तक्रारदार सतत गैरहजर आहेत. 

यामूळे आरोपी नजिकच्‍या काळामध्‍ये मंचासमोर उपस्थित होईल याबाबत शक्‍यता फार कमी आहे.  त्‍यामुळे प्रकरण Dormant File  वर ठेवण्‍यात येत आहे व खाालील आदेश पारीत करण्‍यात येत अाहे .

   आ दे श

  1. तक्रार क्र. EA/08/150   वादसूचीमधून काढून टाकण्‍यात यावा व तो  Dormant file वर ठेवण्‍यात यावा. 
  2. आजपासून जर पुढील 5 वर्षांत उभय पक्षांपैकी कुणीही हजर न झाल्‍यास ग्राहक संरक्षण अधिनियम 2005 च्‍या विनियम 20 प्रमाणे संचिकेचे जतन केल्‍यानंतर ती नष्‍ट करण्‍यात यावी.
  3. न्‍यायहिताचेदृष्‍टीने या आदेशाची प्रत उभय पक्षांना रजिस्‍टर पोष्‍टाने पाठविण्‍यात यावी. प्राप्‍त झालेली पोच पावती किंवा परत आलेली नोटीस संचिकेसोबत नस्‍ती करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.