Maharashtra

Nagpur

MA/12/22

हरिश दयाशंकरजी त्रिवेदी - Complainant(s)

Versus

मे. ए.बी.डेव्‍हलपर्स अॅन्‍ड बिल्‍डर्स, - Opp.Party(s)

श्री. ए.पी.जे.पी. दुबे.

04 Aug 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/12/22
 
1. हरिश दयाशंकरजी त्रिवेदी
...........Appellant(s)
Versus
1. मे. ए.बी.डेव्‍हलपर्स अॅन्‍ड बिल्‍डर्स,
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MRS. ALKA PATEL MEMBER
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:श्री. ए.पी.जे.पी. दुबे., Advocate for the Appellant 1
 
ORDER

 

तक्रारकर्त्‍याने तक्रार क्र.394/2012 दि.06.06.2012 रोजी मंचात सादर करुन त्‍यासोबत विलंब माफीचा क्र.22/2012 चा अर्जसादर केलेला आहे. सदर प्रकरण दाखल करुन घेण्‍याचे स्‍टेजला तक्रारकर्त्‍याचेवकीलांचा विलंब माफीचे अर्जावरील युक्तिवाद ऐकला.
सदर प्रकरण तक्रारकर्त्‍याने वादग्रस्‍त प्‍लॉटची रक्‍कम पूर्ण भरुनही विरुध्‍द पक्षाने त्‍यांना विक्रीपत्र करुन दिलेलेनाही, याबाबत दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्‍यानुसार त्‍यानं सादर केलेल्‍या करारनाम्याप्रमाणे विक्रीपत्र नोंदणीची मुदत दि.12.08.2008 ते 11.08.2009 ही होती. दि.11.08.2009 नंतर दोन वर्षांचे आंत हे प्रकरण मंचाकडे यायला पाहिजे होते, सदर प्रकरण दाखल करण्‍यांस विलंब माफीचे अर्जात नमुद केल्‍याप्रमाणे दि.12.08.2008 ते 11.08.2009 आणि बयाणाप्रमाणे दि.11.08.2008 ते 11.08.2009 ही विक्रीपत्र करुन देण्‍याची मुदत ठरलेली होती. तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी प्रतिपादन केले की, तक्रारदाखल करण्‍यांस त्‍यांना 268 दिवसांचा विलंब झालेला आहे. कारण विरुध्‍द पक्षांने वेळोवेळी विक्रीपत्र आज करुन देतो, उद्या करुन देतो असे आश्‍वासन दिले व त्‍यावर विसंबुन राहून आपसात कटूता निर्माण होऊ नये व कोर्ट कचेरीचा त्रास वाचावा या उद्देशाने तक्रारकर्त्‍याने बरीच वाट पाहिली आणि विक्रीपत्र करुन देण्‍याची गैरअर्जदारांना विनंती केली. परंतु गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन न दिल्‍यामुळे शेवटी नाईलाजाने सदर तक्रार दाखल करावी लागली म्‍हणून विलंब झाला असे नमुद केले.
मंचाला तक्रारकर्त्‍याचे वकीलांचे उपरोक्‍त युक्तिवादामधे तथ्‍य वाटते म्‍हणून तक्रार दाखल करण्‍यांस झालेला 268 दिवसांचा विलंब माफ करुन तक्रारकर्त्‍याचा विलंब माफीचा अर्ज निकाली काढण्‍यांत येतो.
 

 

 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. ALKA PATEL]
MEMBER
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.