Maharashtra

Thane

CC/452/2012

श्री.सुभाष पंडित ठाकूर - Complainant(s)

Versus

मे.स्‍पेलंडर शेल्‍टर्स प्रा.लि., तर्फे डायरेक्‍टर्स - Opp.Party(s)

पुनम माखिजानी

17 Nov 2014

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/452/2012
 
1. श्री.सुभाष पंडित ठाकूर
शॉप नं.1, खंडागळे बिल्डिंग, फडके रोड, डोंबिवली(पू), ठाणे.
...........Complainant(s)
Versus
1. मे.स्‍पेलंडर शेल्‍टर्स प्रा.लि., तर्फे डायरेक्‍टर्स
5, पाटिल भोईर अपार्टमेंट, शहिद भगतसिंग रोड, डोंबिवली(पू), ठाणे.
2. श्री.शशांक सुधीर खाडिलकर
5, पाटिल भोईर अपार्टमेंट, शहिद भगतसिंग रोड, डोंबिवली(पू), ठाणे.
............Opp.Party(s)
Miscellaneous Application No. MA/92/2012
In
Complaint Case No. CC/452/2012
 
1. श्री.सुभाष पंडित ठाकूर
शॉप नं.1, खंडागळे बिल्डिंग, फडके रोड, डोंबिवली(पू), ठाणे.
...........Appellant(s)
Versus
1. मे.स्‍पेलंडर शेल्‍टर्स प्रा.लि., तर्फे डायरेक्‍टर्स
5, पाटिल भोईर अपार्टमेंट, शहिद भगतसिंग रोड, डोंबिवली(पू), ठाणे.
2. श्री.शशांक सुधीर खाडिलकर
5, पाटिल भोईर अपार्टमेंट, शहिद भगतसिंग रोड, डोंबिवली(पू), ठाणे.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:पुनम माखिजानी , Advocate
For the Opp. Party:
ORDER

Dated the 17 Nov 2014

सामनेवालेचे वकील सावंत हजर.

तक्रारदार यांनी तक्रार परत घेणेसंबंधी अर्ज दाखल केला. त्‍यावर सामनेवाले यांनी जबाब दाखल केला. दोन्‍ही पक्षांना ऐकण्‍यात आले.

अॅड. माखिजानी यांनी निवेदन केले की तक्रारीतील सदनिका याची किंमत रु. 20,00,000/- पेक्षा जास्‍त असल्‍यामुळे ती या मंचाचे Picunary अधिकार क्षेत्राबाहेरील आहे. म्‍हणून तक्रारदार यांना ही तक्रार परत घेण्‍याची परवानगी देण्‍यात यावी व त्‍यानंतर तक्रारदार योग्‍य त्‍या मंचात/न्‍यायलयात तक्रार दाखल करण्‍याची परवानगी दयावी.

अॅड. सावंत यांनी निवेदन केले की ही तक्रार मागील दोन वर्षांपासून या मंचात प्रलंबित आहे. तेव्‍हा खर्चादाखल रक्‍कम सामनेवाले यांना देण्‍यात यावी.

तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या करारपत्राप्रमाणे सदनिकेची किंमत रु. 22,00,000/- पेक्षा जास्‍त आहे व तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा मागितलेला आहे. त्‍यामुळे ही तक्रार या मंचाच्‍या Pecuniary अधिकारक्षेत्राबाहेरील आहे. यामुळे ही तक्रार तक्रारदार यांना परत करण्‍यात येते. तक्रारदार यांना योग्‍य मंचात/न्‍यायालयात तक्रार दाखल करण्‍याची मुभा राहिल. परंतु ती Subject to Period of Jurisdiction राहिल. या मंचास अधिकार नसल्‍याने आमच्‍यामते सामनेवाले यांना खर्चापोटी रक्‍कम देणेचा अधिकारसुध्‍दा या मंचास नाही. सबब सदर तक्रार तक्रारदारास परत करण्‍यात येते. खर्चाबाबत आदेश नाही. या आदेशाची प्रत निःशुल्‍क उभय पक्षांस पाठविण्यात यावी. सदर आदेश अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

तक्रारदारांनी

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.