Maharashtra

Thane

MA/57/2014

श्री. शिव मंगल लोलारख गिरी - Complainant(s)

Versus

मेसर्स साई श्रध्‍दा डेव्‍हलपर्स ,2) श्री. गजनाथ बाबुथ यादव श्री.हिरालाल रामसुमरा यादव,4)श्री.बैजन - Opp.Party(s)

अॅड श्री.एम एम अन्‍सारी

14 Jul 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Miscellaneous Application No. MA/57/2014
In
Complaint Case No. CC/243/2014
 
1. श्री. शिव मंगल लोलारख गिरी
मु. 203, साई रत्‍न सोसायटी, शिवार गार्डनमिरा रोड (पुर्व )जि. ठाणे401107
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. मेसर्स साई श्रध्‍दा डेव्‍हलपर्स ,2) श्री. गजनाथ बाबुथ यादव श्री.हिरालाल रामसुमरा यादव,4)श्री.बैजनाथ रामनिहार चतुरी नाविक, 5)श्री. विष्‍वनाथ रामनिहार चतुरी नाविक
6) हौसलाप्रसाद सत्‍यराम यादव, 7) राजमान राजपथ यादव - मु.वि क्र 1 ते 7 ऑफीस क्र 9, मदुसुदन नंदनवन , एस व्‍ही रोड, दहिसर (पुर्व ) मुंबई68 6) हौसलाप्रसाद सत्‍यराम यादव, 7) राजमान राजपथ यादव - मु.वि क्र 1 ते 7 ऑफीस क्र 9, मदुसुदन नंदनवन , एस व्‍ही रोड, दहिसर (पुर्व ) मुंबई68 मु8)श्री.क
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 14 Jul 2015

मा अध्‍यक्ष न्‍यायनिर्णयाच्‍या कामात व्‍यस्‍त

तक्रारदारांचे वकील अॅड यादव हजर सा.वाले 2 3 4 व 5 गैरहजर सा.वाले  1 6 व 7   यांना पाठविलेली नोटीस इंन्‍टीमेशन पोस्‍टेड या शे-यासह परत आलेली आहे

सदर सा.वाले त्‍याच पत्‍त्‍यावरव्‍यवसाय करतात /राहतात याबाबत तक्रारदारांनी शपथपत्र दाखल करावे

सा.वाले 8 9 व 10 यांच्‍यावर नोटीस बजावणीबाबतचा अहवाल अभिलेख्‍यावर नाही

याबाबत तक्रारदारांनी पुढील कार्यवाही करावी

अंतरिम अर्जावर अादेश पारीत करण्‍यात आला

अंतरीम अर्जाखाली आदेश

1.    तक्रारदार यांनी सामनेवाले बांधकाम व्‍यवसायीक/विकासक यांच्‍याकडे सदनिका आरक्षीत केली होती, व त्‍याचा ताबा न मिळाल्‍यामुळे या मंचात तक्रार दाखल केली ती दाखल करुन घेण्‍यात आली असुन प्रलंबीत आहे.  तक्रारदार यांनी तक्रारीचा निकाल लागेपर्यंत त्‍यांच्‍या हिताचे संरक्षण होण्‍याकरीता अंतरीम परिहाराकरीता अं‍तरीम अर्ज दाखल केला आहे.  त्‍याबाबत ऐकण्‍यात आले. 

2.    आमच्‍या मते तक्रारदार यांनी अशा स्थितीत ट्रान्‍सफर ऑफ प्रॉपर्टी अँक्‍टच्‍या कलम-52 चा जो महाराष्‍ट्र राज्‍यात सुधारीत स्‍वरुपात लागु आहे त्‍याचा उदारपणे व मुक्‍तपणे वापर करावा तो परिणामकारक आहे, व मंचातील कार्यभार मर्यादित ठेवण्‍यास उपयुक्‍त सिध्‍द होईल.  संबंधीत निबंधक तक्रारदाराच्‍या या कृतीस योग्‍य प्रतिसाद देतील ही अपेक्षा. 

     सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                 आ दे श

1. तक्रारदार यांनी ट्रान्‍सफर ऑफ प्रॉपर्टी अँक्‍टच्‍या कलम-52 प्रमाणे कार्यवाही करावी.

2. अर्ज निकाली काढण्‍यात आला, तो वादसुचितुन काढून टाकण्‍यात यावा.

3. या आदेशाच्‍या प्रती तक्रारदार व सामनेवाले बांधकाम व्‍यवसायिक यांना निशुल्‍क देण्‍यात

   याव्‍या/पाठविण्‍यात याव्‍या.

 
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.