Maharashtra

Thane

CC/510/2013

श्री. वामन पांडुरंग जोशी - Complainant(s)

Versus

मॅनेजीग डायरेक्टोर, बिर्ला पॉवर सोल्युाशन लिमिटेड - Opp.Party(s)

अॅड प्राची एस कुळकर्णी

09 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/510/2013
 
1. श्री. वामन पांडुरंग जोशी
मु.सर्वोदय पुजा , सि-603, खडकपाडा, कल्याेण (प) ,जि. ठाणे
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजीग डायरेक्टोर, बिर्ला पॉवर सोल्युाशन लिमिटेड
मु.ऑफीस- धमल हाऊस,1ला मजला, जे बी मार्ग, नरीमन पॉईट,मुंबई 400021
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 09 Dec 2015

(द्वारा मा. सदस्‍या सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे)

 

मा. अध्‍यक्षा न्‍यायनिर्णयाचे कामात आपले कक्षात व्‍यस्‍त.

तक्रारदारांचे वकील प्राची कुलकर्णी हजर.

तक्रारदारांचे वकीलांनी तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडून फिक्‍स डिपॉझिटची रक्‍कम रु. 50,000/- त्‍यावरील देय असलेल्‍या व्‍याजासह प्राप्‍त झालेली असल्‍यामुळे तक्रारदारांना प्रस्‍तुतची तक्रार पुढे चालवायची नाही याबाबतची पुरसिस तक्रारदारांच्‍या सहीनिशी दाखल केली आहे.

तक्रारदार वयोवृध्‍द असल्‍याने आज रोजी मंचासमोर हजर राहू शकत नाही. तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या रकमेबाबतच्‍या पावत्‍या मंचात दाखल केल्‍या.

     आदेश

सबब तक्रारदारांना प्रस्‍तुत तक्रार मागे घेण्‍याची परवानगी देण्‍यात येते.

तक्रार निकाली करण्‍यात येते.

हाच अंतिम आदेश.

प्रकरण वादसूचीतून काढून टाकण्‍यात यावे.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना निःशुल्‍क विनाविलंब पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.