जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 267/2012. आदेश पारीत तारीखः- 09/10/2013.
श्री.जितेंद्र शांताराम सोनार,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.प्लॉट नं.159, गट नंबर 60,
शिवकॉलनी, जळगांव, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. मॅनेजर, फायटोकेम फॉर्मलेशन,
1-174, बी, इनेकेपाडू, विजयवाडा,
मु.पो.ता.जि.विजयवाडा (आंध्रप्रदेश) व
इतर एक. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील तसेच विरुध्द पक्ष क्र. 2 चे प्रतिनिधी आज नेमलेल्या तारखेस मंचासमोर हजर. तक्रारदार व विरुध्द पक्षामध्ये आपसात समजुतीने तडजोड झालेली असल्याने तक्रार अर्ज पुढे चालविणे नाही त्यामुळे तक्रार अर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती पुरसीस दाखल. तक्रारदार व विरुध्द पक्षात आपसात तडजोड झालेली असल्याने तक्रारदाराची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 09/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.