जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 285/2012. आदेश पारीत तारीखः- 18/10/2013.
श्री.अण्णा सांडू पाटील,
वय- सज्ञान,धंदा-शेती,
रा.पाळधी,ता.जामनेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. मॅग्मा आयटीएल फायनान्स कंपनी लिमिटेड,
मार्फत शाखा व्यवस्थापक / व्यवस्थापक,
नोंदणीकृत कार्यालय,
24 पार्क स्ट्रीट,
कलकत्ता 700 016 व इतर एक ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः आज नेमलेल्या तारखेस तक्रारदार हे वकीलासह या मंचासमोर हजर. तक्रारदार व विरुध्द पक्षामध्ये
आपसात तडजोड झालेली असल्याने सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारास चालविणे नाही अशी विनंती पुरसीस दाखल. सबब तक्रारदाराचे विनंतीवरुन प्रस्तुत तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात आला.
ज ळ गा व
दिनांकः- 18/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.