Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/160

श्री.तुकाराम चिंधुजी कुंभलकर - Complainant(s)

Versus

मा.शाखा व्‍यवस्‍थापक बँक ऑफ इंडिया - Opp.Party(s)

डी.आर.भेदरे

02 Jan 2013

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/12/160
 
1. श्री.तुकाराम चिंधुजी कुंभलकर
मु.पो. पारशिवनी ता.पारशिवनी
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मा.शाखा व्‍यवस्‍थापक बँक ऑफ इंडिया
शाखा पारशिवनी तह.पारशिवनी
नागपूर
महाराष्‍ट्र
2. महाराष्‍ट्र शासन तर्फे तहसिलदार
तहसिल कार्यालय,पारशिवनी
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rohini Kundle PRESIDENT
 HON'ABLE MRS. Alka Patel MEMBER
 HON'ABLE MS. Geeta Badwaik MEMBER
 
PRESENT:डी.आर.भेदरे, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

सदर तक्रार ही दाखल करुन घेण्याच्‍या स्टेजवर तक्रारदाराचे वकीलांचा युकितवाद ऐकला. या प्रकरणात तक्रारदाराने त्याला रुपये 20,000/- अनुदान शासनाने कर्जासाठी‍ नाकारल्याबद्दल दाखल केले आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की शासनाने इतर शेतक-यांना रुपये 20,000/- अनुदान त्यांना कर्जाचे माफी दिली पण तक्रारदाराला ती दिली नाही त्यांचा अर्ज नामजूर केला.


 

या मचाचे अधिकार क्षेत्रात या संबंधाने निर्णय घेण्याचा ग्राहक सरंक्षण कायद्यात अपेक्षीत नाही. सदर प्रकरण ग्राहक वाद या संज्ञेत मोडत नाही. तक्रारदार विरुध्द पक्षाचा ग्राहक ठरत नाही. सबब दाखल सदर तक्रार दाखल करुन घेण्याच्या स्‍टेजवर खारीज करण्यात येते.
 
 
[HON'ABLE MRS. Rohini Kundle]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Alka Patel]
MEMBER
 
[HON'ABLE MS. Geeta Badwaik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.