Maharashtra

Ahmednagar

CC/19/387

श्री.नामदेव माधवराव खोस - Complainant(s)

Versus

मा.शाखा व्‍यवस्‍थापक,बॅंक ऑफ महाराष्‍ट्र - Opp.Party(s)

विकास ढोकळे

27 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/19/387
( Date of Filing : 05 Dec 2019 )
 
1. श्री.नामदेव माधवराव खोस
रा.पारनेर ता.पारनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मा.शाखा व्‍यवस्‍थापक,बॅंक ऑफ महाराष्‍ट्र
शाखा पारनेर,ता.पारनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:विकास ढोकळे, Advocate
For the Opp. Party:
Dated : 27 Feb 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २७/०२/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदारतर्फे वकील गैरहजर. सदर प्रकरणात दस्‍तऐवज दाखल करावयाचे व युक्तिवाद करावयाचा आहे याकरीता तक्रारदारतर्फे ब-याच तारख घेण्‍यात आलेल्‍या  आहेत. सदर तक्रार दिनांक ११-१२-२०१९ ला दाखल सुनावणीसाठी ठेवण्‍यात आली होती व त्‍यानंतर तारीख देण्‍यात आलेली होती व दिनांक १३-०२-२०२० रोजी तारीख मिळण्‍याकरीता अर्ज दंडासह मंजुर करण्‍यात आलेला होता. परंतु तक्रारदाराने अद्यापपर्यंत दंडाची रक्‍कम भरली नाही. यावरून सदर तक्रार पुढे चालवायची नाही, असे दिसुन येते. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

      १.  तक्रारदाराचे उपस्थितीअभावी तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

      २.  तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

      ३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

      ४.  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.