Maharashtra

Ahmednagar

CC/18/327

श्री. उत्‍तम पि. बाजीराव डोंगर - Complainant(s)

Versus

पी.ए.सी.एल.इंडिया लि. मार्फत- शाखा व्‍यवस्‍थापक - Opp.Party(s)

इ.जी.काकडे

29 Dec 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/18/327
( Date of Filing : 29 Oct 2018 )
 
1. श्री. उत्‍तम पि. बाजीराव डोंगर
रा.नाळवंडी, ता.पाटोदा
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. पी.ए.सी.एल.इंडिया लि. मार्फत- शाखा व्‍यवस्‍थापक
शाखा कार्यालय- 3 रा मजला, अंबर प्‍लाझा, स्‍टेशन रोड
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. C. V.Dongare PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:इ.जी.काकडे , Advocate
For the Opp. Party:
Dated : 29 Dec 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-  श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

निशाणी क्रं.1 वर आदेश पारीत

     तक्रारदार व तक्रारदारतर्फे त्‍यांचे वकील हजर. तक्रारदारतर्फे निशाणी 7 वर प्रस्‍तुत तक्रार या मे.न्‍याय मंचाचे स्‍थळसिमेत येत नाही. सबब प्रस्‍तुत तक्रार संबधीत न्‍याय मंचाचे कक्षात दाखल करणेकामी परत देणे न्‍यायोचित होईल, तथापी सदरची तक्रार काढून घेण्‍यास व नविन तक्रार दाखल योग्‍य न्‍यायमंचात दाखल करण्‍यास परवानगी देण्‍यात यावी अशी पुरशिस दाखल. सबब खालील प्रमाणे नि.1 वर आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

- आदेश -

1.   तक्रारदार तक्रार मागे घेण्‍याचे कारणाने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

2.   तक्रारदार यांना प्रस्‍तूत तक्रार योग्‍य न्‍याय मंचात दाखल करण्‍यास परवानगी देण्‍यात येते.

3.   तक्रारदार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

4.   तक्रारदार यांनी प्रस्‍तूत तक्रारीमध्‍ये दाखल केलेली मुळ कागदपत्रे तक्रारदार यांना परत करावी.

5.   तक्रारदार यांना या आदेशाची प्रथम प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

6.   तक्रारदार यांना या तक्रारीची “ब” व “क” फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.