Maharashtra

Thane

CC/10/238

बा‍बूराव संतू सातपुते - Complainant(s)

Versus

निलेश डि म्‍हात्रे - Opp.Party(s)

29 May 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/238
 
1. बा‍बूराव संतू सातपुते
A-102 NEW VINUS SOCIETY DINDAYAL RD., DOMBIVALI WEST 202
THANE
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. निलेश डि म्‍हात्रे
Esqub infrastructure, Shipoli road, Shree Rameshwar tower,behind Gokhale school, Borivali (west)
mumbai 92
Maharastra
2. SABENSTINE PARERA
DESHMUKH HOMES A/401 RADHGA PARADIES OCTOI NAKA KALYAN SHILL RD., KALYAN EAST
Thane
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 29 May 2015

मा. सदस्‍य रजेवर.

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर.

संचिकेची पाहणी केली असता तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 17/03/2011 रोजीच जाहिर प्रकटनाद्वारे नोटीसची बजावणी केल्‍याचे दिसून येते. परंतु सामनेवाले मंचात हजर झालेले नाहीत. त्‍यानंतर तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रारीबाबत पुढे कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदार तेव्‍हापासून सातत्‍याने गैरहजर आहेत.   त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास  प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना टपालाने निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.