Maharashtra

Thane

EA/10/111

मे. सुरेश प्रेरणा एजन्सी - Complainant(s)

Versus

द मॅनेजर, युनायटेड इंडिया इंशुरन्स कं. लि. - Opp.Party(s)

16 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Execution Application No. EA/10/111
In
 
1. मे. सुरेश प्रेरणा एजन्सी
PRO. KANTILAL R. SHAH. 379,GADOWN,KASAR ALI NEAR NAZARA TALKIES BHIWANDI THANE
...........Appellant(s)
Versus
1. द मॅनेजर, युनायटेड इंडिया इंशुरन्स कं. लि.
D-3 2ND FLR., GOPAL NAGAR MUMBAI-AGRA RD., BHIWANDI
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 16 Dec 2015

(द्वारा मा. सदस्‍या सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे)

 

मा. अध्‍यक्षा न्‍यायनिर्णयाचे कामात आपले कक्षात व्‍यस्‍त.

तक्रारदार गैरहजर.

तक्रारदारांनी आरोपीचे उपस्थितीकरीता कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तक्रारदार ब-याच तारखांपासून गैरहजर आहेत.

तक्रारदारांनी दि. 07/11/2012 नंतर प्रस्‍तुत प्रकरणात कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

सदरहू प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 अन्‍वये प्रलंबित आहे. उभय पक्ष विशेष करुन तक्रारदारहा ब-याच तारखांपासून गैरहजर आहे. त्‍यामुळे या मंचानी पारीत केलेल्‍या आदेशाविरुध्‍द मा. आयोगात/मा. सर्वोच्‍च न्‍यायालयात काही प्रकरण प्रलंबित आहे किंवा कसे व असल्‍यास त्‍याची सदयस्थिती काय आहे याबाबत मंचापुढे निवेदन करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे या प्रकरणात काहीच प्रगती होऊ शकली नाही. यामुळे इतर प्रकरणांचा निपटारा करण्‍यावर परिणाम होतो. मंचाचा कार्यभार बघता हे प्रकरण त्‍याच टप्‍प्‍यावर तहकुब करणे योग्‍य होणार नाही. सबब खालील आदेशः

  आ दे श

  1. EA/10/2011  वादसूचीमधून काढून टाकण्‍यात यावा व तो  Dormant file वर ठेवण्‍यात यावा.
  2. आजपासून जर पुढील 5 वर्षांत उभय पक्षांपैकी कुणीही हजर न झाल्‍यास ग्राहक संरक्षण अधिनियम 2005 च्‍या विनियम 20 प्रमाणे संचिकेचे जतन केल्‍यानंतर ती नष्‍ट करण्‍यात यावी
  3.  न्‍यायहिताचेदृष्‍टीने या आदेशाची प्रत उभय पक्षांना रजिस्‍टर पोष्‍टाने पाठविण्‍यात यावी. प्राप्‍त झालेली पोच पावती किंवा परत आलेली नोटीस संचिकेसोबत नस्‍ती करण्‍यात यावी.

 

 

 
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.