Maharashtra

Thane

CC/11/274

श्री श्रीमंता अमर माजी - Complainant(s)

Versus

द मॅनेजर, युको बॅक - Opp.Party(s)

समन सिंग

18 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/274
 
1. श्री श्रीमंता अमर माजी
B/205, Jaydeep Apartment, Near Himalaya Bldg, St.Road, NileMore, Nallasopara(w), Tq.& Dist-Vasai.
...........Complainant(s)
Versus
1. द मॅनेजर, युको बॅक
Shop No.5-10, Asher Bldg, Sriprashtha Complex, Station Rd, Nallasopara(w), Vasai.
2. The Manager, ICICI Bank
Jhaveri Bazar, Opp.Tribhuvandas Bhimji Zaveri, Mumbai-3.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 18 Dec 2015

(द्वारा मा. अध्‍यक्षा सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे)

 

तक्रारदार दोन वेळा पुकारले असता गैरहजर.  तसेच सामनेवाले क्र. 1 गैरहजर

तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 2 विरुध्‍द स्‍टेपस् घेणेकामी अंतिम संधी देणेत आली होती. परंतु तक्रारदार आजचे सुनावणीस गैरहजर आहेत.

तसेच तक्रारदार यापूर्वी अनेक तारखांना गैरहजर आहेत. दि. 07/10/2013 चे रोजनाम्‍यानुसार तक्रारदारांना सुनावणीस हजर राहणेस नोटीस काढण्‍याबाबत नमूद करण्‍यात आले आहे. परंतु त्‍यानंतरही दि. 06/01/2015, दि. 15/01/2015, दि. 04/09/2015 व आज दि. 17/12/2015 रोजी तक्रारदार सुनावणीस गैरहजर आहेत. तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणात रिजॉईंडर दाखल केले आहे. परंतु पुरावा शपथपत्र दाखल केलेले नाही.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही.ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.