Maharashtra

Ahmednagar

MA/19/9

श्री. ज्ञानदेव दामोधर लगड - Complainant(s)

Versus

दिपक शंकर भापकर - Opp.Party(s)

एस.ए.पटेकर

21 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/19/9
( Date of Filing : 01 Jan 2019 )
In
Complaint Case No. CC/18/270
 
1. श्री. ज्ञानदेव दामोधर लगड
रा.शिवाजीनगर, श्रीगोंदा
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. दिपक शंकर भापकर
रा.गुंडेगांव, ता.जि.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2) संतोष संभाजी भापकर
रा. गुंडेगांव, ता.जि.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:एस.ए.पटेकर, Advocate
For the Respondent: Adv.Dighepatil, Advocate
Dated : 21 Jan 2020
Final Order / Judgement

विलंबमाफी अर्जावरील आदेश

निकाल दिनांक – २१/०१/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.     तक्रारदाराने तक्रार दाखल करणेस झालेला विलंब माफ करणेबाबत विनंती अर्ज सादर केलेला आहे. सदर अर्जावर सामनेवाले यांचा जबाब मागविण्‍यात आला होता. परंतु सामनेवाले यांनी सदर अर्जावर कोणताही जबाब दाखल केलेला नाही. सदर अर्जावर प्रत्‍येक दिवसाचे कारण दाखवुन विलंब का माफ करण्‍यात यावा, यासंबंधी कोणताही खुलासा सादर केलेला नाही. परंतु तक्रारदार हे न्‍याय मिळविण्‍याकरीता वंचीत राहु नये म्‍हणुन व सामनेवाले यांनी तक्रार अर्जात कोणताही जबाब दाखल केलेला नसल्‍याने न्‍यायाच्‍या दृष्‍टीने तक्रारदाराची तक्रार सादर करण्‍याचा विलंब माफ करण्‍यात यावा, असे मंचाचे मत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.    

आ दे श

१. तक्रारदाराला तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब रक्‍कम रूपये १०००/- दंड आकारून विलंब माफी करण्‍यात येत आहे.

२. सदर दंडाची रक्‍कम ग्राहक निधी खात्‍यात जमा करावी. 

३. तक्रारदाराने सदर किरकोळ अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.

४. आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.