अतिग्राहक तक्रार अर्ज क्र. 145/2013
दाखल दिनांक. 06/06/2013
अंतीम आदेश दि. 30 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
दिलीप चुडामन पाटील, तक्रारदार
उ.व. 51, धंदा – नोकरी (अॅड.राहूल पी. मुजूमदार)
रा. 43, भिकमचंद जैन नगर, जळगांव.
विरुध्द
तापी सहकारी पतपेढी लि., सामनेवाला
चोपडा, ता. चोपडा, जि. जळगांव, (कोणीही नाही)
व इतर 1
(मिलींद.सा.सोनवणे,अध्यक्ष, यांनीनिशाणी क्र. 01 वरील आदेश पारीत केले)
आज रोजी तक्रारदार व तक्रारदार वकील हजर, तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज सामनेवाले यांच्या विरुध्द चालविण्यास ते इच्छुक नाही असा अर्ज नि. 10 वर दिलेला आहे. सदरचा अर्ज पडताळून मान्य करण्यात आलेला. सबब, प्रस्तुत तक्रार अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्यात येते. याप्रमाणे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
दि. 30/01/2014
(श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव