Maharashtra

Thane

CC/248/2014

कल्‍पना रामदास सारटे - Complainant(s)

Versus

डॉ. मैत्रे एम खरडे - Opp.Party(s)

श्रीकांत शिंदे

29 Nov 2014

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/248/2014
 
1. कल्‍पना रामदास सारटे
विद्या मंदीर जवळ, राधानगर कॉ ऑप हौ.सो. विरार. (ईस्‍ट)
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. डॉ. मैत्रे एम खरडे
आशा सुमन हॉस्‍पीटल, गोपनी नगर,ग्राउडं प्‍लोर,ऑन द वे हॉटेल, विरार, (वेस्‍ट), 401303,
ठाणे
महाराष्‍ट्र
2. डॉ. वंदीता कालीनपुर
बी/6, श्री गुरूप्रसाद, जीवदानी रोड, विरार (ई) 401303
ठाणे
महाराष्‍ट्र
3. जीवदानी हॉस्‍पीटल
जीवदानी रोड, विरार (ई)
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 29 Nov 2014

तक्रारदार स्‍वतः हजर. सामनेवालेतर्फे अॅड. राजीव ठाकूर हजर.

तक्रारदारांचे अर्जावरुन प्रकरण आजचे बोर्डावर घेणेत आले. तक्रारदारांनी तक्रार परत घेणेबाबत अर्ज दिला. सामनेवाले यांना त्‍याबाबत हरकत नाही. उभय पक्षांना ऐकण्‍यात आले.

तक्रारदारांनी अर्जासोबत ओळखपत्राच्‍या प्रती जोडल्‍या तसेच शपथपत्राची प्रत जोडली. उभय पक्षांनी निवेदन केले की मंचाबाहेर त्‍यांचेत समेट झाला असून त्‍यांना तक्रार यापुढे चालवायची नाही व तक्रार मागे घेणेस परवानगी देणेत यावी. विनंती मान्‍य.

प्रकरण समाप्‍त.

हाच अंतिम आदेश.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना टपालाने निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात. 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.