Maharashtra

Thane

CC/10/34

श्री. श्‍याम विश्‍वनाथ बोदांर्डे, - Complainant(s)

Versus

डॉ विक्रम वि जैन - Opp.Party(s)

आर डि पाटी / एन एस पेंडसे,

19 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/34
 
1. श्री. श्‍याम विश्‍वनाथ बोदांर्डे,
Jayanabai Bangdiwala Chawl, Behind Police Line, Joshi Baug, Kalyan (W)
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. डॉ विक्रम वि जैन
Office. Kundan Clinic, Opp. New High School, Joshi Baug, Kalyan (W).
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 19 Dec 2015

 

मा. सदस्‍य रजेवर.

तक्रारदारांचे वकीलांनी प्रस्‍तुत प्रकरण आजचे वादसूचीवर घेणेचा विनंती अर्ज दिला. प्रकरण आजचे वादसूचीवर घेणेत आले.

तक्रारदारांचे वारस क्र. 1 व 2 त्‍यांचे वकील एस.एल. निकम हजर.

प्रस्‍तुत प्रकरणात मूळ तक्रारदार मयत असल्‍याने मागील रोजनाम्‍याप्रमाणे तक्रारदारांचे वकीलांनी तक्रारदारांच्‍या पत्‍नी श्रीमती माया श्‍याम बोंदार्डे व मुलगा तुषार श्‍याम बोंदार्डे यांची नांवे वारस म्‍हणून रेकॉर्डवर आणल्‍याने त्‍यानुसार तक्रारीत आवश्‍यक ती दुरुस्‍ती केली. दुरुस्‍त तक्रारीची प्रत मंचात दाखल केली.  मयत तक्रारदारांच्‍या नमूद केलेल्‍या वारसांना प्रस्‍तुत तक्रार प्रकरण पुढे चालवायचे नसल्‍याने त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार मागे घेणेबाबत अर्ज दिला. अर्ज मंजूर.

तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली.

प्रकरण निकाली काढणेत येते.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना देण्‍यात यावी.

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.