Maharashtra

Thane

CC/11/581

श्रीमती. सुरजकुवर तारासिंग कल्‍याणी - Complainant(s)

Versus

डेप्‍युटी इंजिनियर, एम एस सी डि सी कं. लि. - Opp.Party(s)

एस. सी. साटम

28 May 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/581
 
1. श्रीमती. सुरजकुवर तारासिंग कल्‍याणी
Near Prashant Garage, Shivaji Nagar, Shelke Chawl, Lokmanya Nagar, Thane(w)-400606.
...........Complainant(s)
Versus
1. डेप्‍युटी इंजिनियर, एम एस सी डि सी कं. लि.
Lokmanya Nagar Sub Division, Wagle Estate, Thane(w).
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 28 May 2015

मा. सदस्‍य रजेवर.

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर.

संचिकेची पाहणी केली असता सामनेवाले यांना सदर तक्रार दाखल का करण्‍यात येऊ नये ? याबाबतची शो कॉज नोटीस दि. 12/07/2012 रोजी पाठविण्‍यात आली होती. सामनेवाले यांनी हजर राहून त्‍यांचे म्‍हणणे दि. 12/02/2013 रोजी दाखल केले आहे. प्रकरण तक्रार दाखल सुनावणीसाठी ब-याच कालावधीपासून प्रलंबित आहे. तक्रारदार सातत्‍याने गैरहजर आहेत.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार दाखल करण्‍यास स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही.  सबब, ही तक्रार फॉर वॉण्‍ट ऑफ प्रॉसेक्‍युशन डिसमिस करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.