Maharashtra

Pune

CC/14/141

सुनिल सुकलाल सुरळकर, - Complainant(s)

Versus

जनमाहिती अधिकारी, परिमंडळ अधिकारी, - Opp.Party(s)

11 Apr 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/14/141
 
1. सुनिल सुकलाल सुरळकर,
रा. दुकान क्र.३५, नवरंग प्‍लाझा, टिंगरेनगर, पुणे४११ ०१५.
...........Complainant(s)
Versus
1. जनमाहिती अधिकारी, परिमंडळ अधिकारी,
ई विभाग, येरवडा, पुणे-४११ ००६.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MR. S.K. Pacharne MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
 
** आदेश **
                                                              (11/04/2014)
 
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जनमाहिती अधिकारी, परिमंडळ अधिकारी, ई विभाग, येरवडा, पुणे – 6 यांच्याविरुद्ध सेवेतील त्रुटीकरीता दाखल केलेली आहे. या प्रकरणातील कथने व कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी जनमाहिती अधिकार्‍यांकडे माहिती पुरविण्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी माहिती न दिल्यामुळे तक्रारदार यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते. सदरचे अपील मंजूर होवून संबंधीत अधिकार्‍यांना माहिती देण्याचे आदेश झालेले आहेत. त्याचप्रमाणे माहिती न दिल्यास दंड भरावा लागेल, असेही कळविण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये या आदेशाची अंमलबजावणी तक्रारदार यांना संबंधीत विभागाकडेच करता येईल. त्याकरीता तक्रारदार यांना ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करण्याचे काहीच कारण नाही. सबब, प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यात येते.  
 
स्थळ : पुणे
दिनांक : 11/एप्रिल/2014
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.K. Pacharne]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.