Maharashtra

Thane

CC/09/485

जयवंत म्‍हात्रे - Complainant(s)

Versus

चोलामंडळ जनरल इंशुरन्‍स कं. लि. - Opp.Party(s)

अॅड.विशाल पाटील

08 Jun 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/485
 
1. जयवंत म्‍हात्रे
प्‍लॉट नं.एक्‍स-13, न्‍यु रजनिगंधा, एमआयडीसी, डोंबिवली पुर्व
ठाणे
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. चोलामंडळ जनरल इंशुरन्‍स कं. लि.
ई-1, रामकृष्‍ण नगर सोसायटी, मुरबाड रोड, कल्‍याण वेस्‍ट,
ठाणे
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

मा सदस्‍य रजेवर

तक्रारदार गैरहजर सामनेवाला यांचे वकील अॅड पाटील हजर

प्रसतू प्रकरणात तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल केले आहे.  परंतु पुरावा शपथपत्रा दाखल नाही. 

तकारदारांना आज रोजी पुरावाशपथपत्रा दाखल करणेसाठी अंतिम संधी देण्‍यात आली होती.  तक्रारदार अाजही गैरहजर आहेत.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास            प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.