अतिग्राहक तक्रार अर्ज क्र. 18/2013
दाखल दिनांक. 18/01/2013
अंतीम आदेश दि. 28 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
श्री.सुधाकर देवराम मोरे, तक्रारदार
उ.व. 57, धंदा – नोकरी, (अॅड.एम.एस.सपकाळे)
रा. बी-28,3 रा मजला,
पोस्टल कॉलनी, यावल रोड,
भुसावळ, जि.जळगांव.
विरुध्द
गोल्डन कन्स्ट्रक्शन सामनेवाला
प्रो.प्रा. श्री. सुधीर गणेश बेंडाळे, (अॅड. हेमंत अ.भंगाळे)
उ.व. 35, धंदा- कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर,
रा. महाराणा प्रताप हायस्कूलच्या मागे,
भुसावळ, जि. जळगांव.
.
(मिलींद.सा.सोनवणे,अध्यक्ष, यांनीनिशाणी क्र. 01 वरील आदेश पारीत केले)
आज रोजी अर्जदार व अर्जदार वकील हजर, अर्जदार व सामनेवाला यांच्यात प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मध्यस्थीने आपसात तडजोड झाली आहे व सामनेवाला याने अर्जदाराचे घराचे बांधकाम ठरलेल्या अटी व शर्थीनुसार पुर्ण करुन दिलेले आहे. या कारणामुळे अर्जदारास सामनेवाला यांच्या विरुध्द तक्रार अर्ज चालविणे नाही असा अर्ज नि. 13 वर दिलेला आहे. सदरचा अर्ज पडताळून मान्य करण्यात आलेला. सबब, प्रस्तुत तक्रार अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्यात येते. याप्रमाणे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येतो.
दि. 28/01/2014
(श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव