Maharashtra

Jalgaon

CC/13/220

पंकज गोविंदलाल पारेख - Complainant(s)

Versus

गुजराथी अर्बन को ऑप सोसायटी लिमिटेड व इतर - Opp.Party(s)

पी जी मुंधडा

20 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/13/220
 
1. पंकज गोविंदलाल पारेख
43, हौसिंग सोसायटी, शाहु नगर, जळगांव
जळगांव
म रा
...........Complainant(s)
Versus
1. गुजराथी अर्बन को ऑप सोसायटी लिमिटेड व इतर
178 ते 182, सेंट्रल फुले मार्केट जळगांव
जळगांव
म रा
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.S.Sonawane PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:पी जी मुंधडा , Advocate for the Complainant 1
 
ORDER

ग्राहक तक्रार अर्ज क्र.220/2013                            
         दाखल दिनांक. 28/08/2013
अंतीम आदेश दि.  20/12/2013
कालावधी  -- वर्ष, 04 महिने,08 दिवस
                                                                                         नि. 13

अतिरिक्त  जिल्हा  ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच, जळगाव.

पंकज गोविंदलाल पारेख,                             तक्रारदार
उ.व.53 वर्ष, धंदा – व्या पार,                           (अॅड. पी.‍जी.मुंदडा)
रा. 43, हौसिंग सोसायटी, शाहू नगर, पिंप्राळा रोड, जळगांव, ता,जि. जळगांव.  
विरुध्दि

1. गुजराथी अर्बन को.ऑप. केड्रीट सोसायटी मर्या.     सामनेवाला 
जळगांव, दुकान नं. 179 ते 182, (अॅड.एस.जी.शर्मा)
सेंट्रल फुले मार्केट, जळगांव, ता.जि. जळगांव.
2. प्रशासक, गुजराथी अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या. जळगांव. दुकान नं. 179 ते 182,
सेंट्रल फुले मार्केट, जळगांव, ता.जि.जळगांव.         

(निकालपत्र  अध्यंक्ष, मिलींद सा. सोनवणे  यांनी पारीत केले)
नि का ल प त्र

तक्रारदार यांनी विरुध्दा पक्ष पतसंस्थे त मुदत ठेव पावती अन्व ये गुंतविलेली रक्करम
मागणी करुनही परत दिली नाही म्हथणुन त्यांेनी प्रस्तुनत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्या त अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्दन पक्ष
गुजराथी अर्बन को.ऑप. केड्रीट सोसायटी मर्या. जळगांव या पतसंस्थे त मुदत ठेव पावतीत रक्काम गुंतवणूक केल्यातचा तपशिल खालीलप्रमाणेः
अ.क्र. पावती क्रमांक   ठेव दिनांक रक्कीम रुपये मुदत ठेव कालावधी देय रक्क म
1. 31/19258 22/05/2002 70,000/- 132 महिने 3,50,000/-

3. तक्रारदार यांनी गुंतविलेल्या  रक्कआमेची मागणी विरुध्दे पक्ष पतसंस्थेकत केली असता पतसंस्थेतने रक्कुम देण्याकस नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.   सबब विरुध्दत पक्ष यांचेकडे गुंतवणुक केलेली रक्कयम व्या्जासह होणारी संपुर्ण रक्काम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्याड खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.  
4. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्दन पक्ष यांना  ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब  प्रमाणे  नोटीसा काढण्याीत आल्यां.
5. विरुध्दक पक्ष क्र. 1  व 2  यांनी याकामी हजर होऊन तक्रारदाराची तक्रार परि‍च्छे(दनिहाय नाकारलेली आहे.   संस्थेतने ठेविदारांच्याम ठेवी स्विकारुन त्‍या कर्ज रुपात इतरांना वाटप केलेल्याद असुन कर्जदारांनी कर्ज रक्काम परत केलेल्याव नाहीत त्यााविरुध्द  संस्थेाने मे.कोर्टात वसुलीसाठी कार्यवाही सुरु केलेली आहे, ज्याा प्रमाणांत कर्जदारांकडुन वसुली होईल त्यााप्रमाणात ठेवीदारांच्याठ रक्क मा परत करण्याास संस्था  तयार आहे.  सबब तक्रारदाराचा अर्ज निकाली काढण्यावत यावा अशी विनंती विरुध्द  पक्ष क्र.1 व 2 यांनी केलेली आहे. 
6. तक्रारदार यांची तक्रार,  त्यांअनी दाखल केलेले कागदपत्रे  याचे सुक्ष्म  अवलोकन केले असता  तसेच उभयपक्षाच्याा  वकीलांचा युक्ती वाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यायची उत्तंरे आम्हील सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
  मुद्दे निष्कोर्ष  1) विरुध्द् पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्याी
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.

वि वे च न
7. मुद्दा  क्र.1  – प्रस्तुात प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यां नी पतसंस्थेदत मुदत ठेव पावती मध्येप रक्करम रु. 70,000/-, 132 महिन्यां साठी द.सा.द.शे. 15 टक्केण व्या ज दराने दि. 22/05/2002 रोजी ठेवलेली आहे.        तक्रारदार यांनी सदरची रक्ककम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्केम त्यां ना देण्यादत आलेली नाही.  सामनेवाल्यां नी ती बाब जबाब नि. 11 मध्ये  मान्यय केलेली आहे.  वास्ताविक तक्रारदार यांनी मागणी केल्यावनंतर तात्काबळ विरुध्दं पक्ष यांच्यादकडील जमा असलेली रक्काम त्यां ना परत करणे पतसंस्थेंचे कर्तव्यक होते.   परंतू मागणी करुनही संस्थे ने रक्कलम न देऊन सेवेत त्रृटी केली आहे, या मतास आम्हीव आलो आहोत.   सबब मुद्दा  क्र.  1 चे उत्तनर आम्हीह होकारार्थी देत आहोत. 8. मुद्दा  क्र.2 – मुद्दा  क्र. 1 चा निष्कुर्ष स्पेष्ट  करतो की, सामनेवाल्यां नी तक्रारदारास मुदत ठेवीतील रक्काम मॅच्यु्अर्ड झाल्यारनंतर देखील अदा केलेली नाही.  ती बाब सेवेतील कमतरता आहे.  त्यातमुळे मुदत ठेवीची देय रक्कतम रु. 3,50,000/- सामनेवाल्यां नी तात्काटळ अदा करण्याीचा आदेश न्यारयसंगत ठरेल.  ते न दिल्यालस आदेश दिनांका पासून रक्कबम प्रत्यणक्ष हाती मिळे पावेतो द.सा.द.शे. 9 टक्कें व्याबज त्या् रक्कनमेवर  सामनेवाल्यांननी तक्रारदारास दयावे, हे देखील न्यागयोचित ठरते.  मुदत ठेव मॅच्युशअर्ड होऊनही सामनेवाल्यांयनी तक्रारदारास मुदत ठेव रक्केम न दिल्यायने झालेल्याद मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.3,000/- व अर्जखर्चा पोटी रु. 2,000/- अदा करण्या्चा आदेश देखील न्या योचित ठरेल.  यास्तरव मुदा क्र. 2 चा निष्कखर्षापोटी आम्हीत खालील आदेश देत आहोत.


आदेश 
1. सामनेवाल्यां ना आदेशीत करण्यारत येते की, त्यां नी तक्रारदारास मुदत ठेव रक्कयम रु. 3,50,000/- (मॅच्युीअर्ड रक्क म), अदा करावी.
2. वर प्रमाणे रक्क्म अदा न केल्यारस त्याक वर आदेश दिनांकापासून ते रक्काम प्रत्यकक्ष हाती मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के  व्यााजाची आकारणी करण्या्त यावी.
3. सामनेवाल्यां ना आदेशीत करण्यालत येते की, त्यांशनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्क.म रु. 3,000/- व अर्जखर्चापोटी रक्कटम रु. 2,000/- अदा करावेत.
4. मुदत ठेवीच्या  रक्कतमेपैकी काही रक्कटम अगर व्यारज या पुर्वी दिले असल्यातस सदरची रक्क.म वजावट करुन उर्वरीत रक्करम अदा करावी.
5. निकालाच्याव प्रती उभय पक्षांना विना मुल्यट देण्या्त याव्या्त.  

ज  ळ  गा  व दिनांकः-  20/12/2013.  (श्री. सी.एम.येशीराव)           (श्री.एम.एस.सोनवणे)
               सदस्य                अध्यशक्ष  
 

 
 
[HON'ABLE MR. M.S.Sonawane]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.