Maharashtra

Thane

CC/91/2013

श्री प्रशांत शंकर आलेकर - Complainant(s)

Versus

एच डि एफ सी बॅक व्‍दारा सिनियर मॅनेजर क्रेडीट कॉर्ड विभाग कस्‍टमर सर्विस - Opp.Party(s)

22 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/91/2013
 
1. श्री प्रशांत शंकर आलेकर
आर उच 83/सी 7,गुरूराज सो. एम आय डी सी 2, सुदामा नगर,डोंबिवली पुर्व ठाणे 421203 मो 8655763870
...........Complainant(s)
Versus
1. एच डि एफ सी बॅक व्‍दारा सिनियर मॅनेजर क्रेडीट कॉर्ड विभाग कस्‍टमर सर्विस
एच डि एफ सी बॅक लि एच डि एफ सी बॅक हाउस,सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, (वेस्‍ट) मुंबई 400013
मुंबई
महाराष्‍ट्र
2. एच डि एफ सी बॅक व्‍दारा ब्रॅच मॅनेजर
डोंबिवली पुर्व शाखा, फडके क्रॉस रोड,टिळक रोड,रल्‍वे स्‍टेशन जवळ,डोबिवली पुर्व ठाणे 421201 फो 0251 2436897
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 22 Sep 2015

मा अध्‍यक्ष न्‍यायनिर्णयाच्‍या कामात व्‍यस्‍त

तक्रारदार गैरहजर सा.वाले यांचे वकीलांचे प्रतिनि धी पिंटो हजर

तक्रारदारांना आज रोजी पुरावाशपथपत्र दाख ल करणेकामी अंतिम  संधी देण्‍यात आली होती

तक्रादारा हे सातत्‍याने गैरहजर आहे

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास            प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.